America : अमेरिकेत नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकने चिरडले; 10 ठार, 35 हून अधिक जखमी; हल्लेखोराने गोळीबारही केला
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : America 1 जानेवारी रोजी अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चालवला. यामध्ये 10 […]