California : कॅलिफोर्नियातील वणव्यात हॉलिवूड स्टार्सची घरे जळाली; 28 हजार घरांचे नुकसान, 3 लाख लोक बाधित
वृत्तसंस्था कॅलिफोर्निया : California अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 4 हजार 856 हेक्टर क्षेत्र बाधित […]