Trumps : ट्रम्प यांच्या स्थलांतरिताबाबतच्या निर्णयांवरील अंमलबजावणी सुरूवात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच, स्थलांतरितांवर कारवाई करण्यासाठी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, पेंटागॉन, दक्षिणेकडील सीमा सुरक्षित करण्यासाठी १,५०० हून अधिक सक्रिय सैन्य तैनात करण्यास सुरुवात करणार आहे.