Tahawwur Rana : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार
मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासोबतच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे.