पाकिस्तानचा GDP घसरला, गाढवं मात्र वाढली; अर्थमंत्री औरंगजेबाने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातली माहिती!!
वृत्तसंस्था इस्लामाबाद : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक हालत खस्ता आहे. तो देश गेली कित्येक वर्षे आर्थिक खाईतून जात आहे. उत्पादनापासून सेवांपर्यंत सगळी क्षेत्रे डबघाईला आली […]