भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, अॅस्ट्राझेनेकाच्या एका डोसमुळेच इंग्लंडमधील ८० टक्के मृत्यू कमी
देशातील सर्वाधिक लोकांनी घेतलेल्या कोविशिल्ड लसीबाबत इंग्लंडमधून दिलासादायक बातमी आली आहे. अॅस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानेच येथील मृत्यूंमध्ये ८० टक्के घट झाली आहे. भारतातील सीरम […]