• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण

    Twitter service resumed : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरच्या सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. ट्विटरच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. अनेक वापरकर्त्यांनी पेज लोड होत नसल्याची […]

    Read more

    सावधान : कोरोनाची लस घेण्यापूर्वी पेन किलर वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

    corona vaccine : कोरोना महामारीविरुद्ध 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या लसींबद्दल असे म्हणतात की, लसीकरणानंतर यामुळे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचे साइड […]

    Read more

    Covid Vaccine : भारत बायोटेकला मोठा झटका, ब्राझीलने सस्पेंड केली कोव्हॅक्सिनची डील

    Covid Vaccine : ब्राझीलमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बनावटीच्या कोव्हॅक्सिन उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकबरोबरचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीसाठी लेखन करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध अटक मोहीम

    विशेष प्रतिनिधी हॉंगकॉंग  : हॉंगकॉंग येथे बंद पडलेले लोकशाही समर्थक वर्तमानपत्र ‘ॲपल डेली’त संपादकीय लेखन करणाऱ्या पत्रकारास रविवारी रात्री विमानतळावर अटक करण्यात आली. ते शहराबाहेर […]

    Read more

    बॉलीवूडमुळे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत वाढतेय अश्लिलता, पाकिस्तानी चित्रकर्मींसमोर इम्रान खान यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : हॉलीवूड आणि बॉलीवूडमधून पाकिस्तानी चित्रपट सृष्टीतही अश्लिलता आली आहे. मात्र, पाकिस्तानी चित्रकर्मींनी हे टाळून आपल्या संस्कृतीला प्रोत्साहन देणारे चित्रपट बनवावेत असे […]

    Read more

    लसीकरण पूर्ण झाले असल्यास करू शकता स्वित्झर्लंडची सैर, क्वारंटाईनही होण्याची गरज नसल्याचे स्विस सरकारतर्फे स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी झुरिच : भारतीय लस कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड यांना मान्यता दिली नसल्याने युरोपीय युनियनमधील देशांमध्ये भारतीयांना प्रवेश नाही. मात्र, स्वित्झर्लंड देशाने भारतीयांसाठी दरवाजे उघडले […]

    Read more

    तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: अफगणिस्थानमध्ये दहशतवादी कारवाय करणाºया तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोसत असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या एका मंत्र्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतं तसंच दहशतवाद्यांना […]

    Read more

    महिलांना एकापेक्षा अधिक पती करण्याचा हक्क मिळण्यासाठी संसदेत प्रस्ताव, या देशात उडाली खळबळ

    Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता […]

    Read more

    कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

    jacob zuma : दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य […]

    Read more

    अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत

    Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी

      विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत लिपलॉक अवस्थेत टिपणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावलाच कसा गेला याची चौकशी सुरू असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनामार्फत […]

    Read more

    दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय

    विशेष प्रतिनिधी सेऊल : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून आयर्न डोमने इस्रायलचे संरक्षण केले होते. आता दक्षिण कोरियाही आपल्या देशाभोवती आयर्न डोम यंत्रणा […]

    Read more

    इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय

    वृत्तसंस्था तेल अविव: कोरोनाविरोधी केलेले लसीकरण आणि रुग्णसंख्या घटू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध इस्रायलमध्ये शिथिल केले होते. पण, पुन्हा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. […]

    Read more

    पाकिस्तानी तरुणीचं जडले भारतीयावर प्रेम; प्रवासी व्हिसासाठी थेट पंतप्रधान मोदींना विनंती

    वृत्तसंस्था कराची : भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा दिला जावा,अशी मागणी पाकिस्तानातील एका तरुणीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Pakistani Girl Appeals […]

    Read more

    पाकिस्तानी अत्याचाराविरूद्ध बलुचिस्थान चळवळीचे ब्रिटीश संसदेसमोर आंदोलन

    फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटने (एफबीएम) पाकिस्तानी अत्याचाराविरोधात निषेध म्हणून ब्रिटीश संसदेसमोर निदर्शने केली. ब्रिटनमधील बलुच कार्यकर्ते आणि एफबीएम सदस्यांनी या निषेधात भाग घेतला. बलुचींविरोधात पाकिस्तानकडून चालू […]

    Read more

    कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये ऑक्टोबरमध्येच, नव्या संशोधनात दावा

    विशेष प्रतिनिधी कॅलिफोर्निया – चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असे, मानले जाते. कोविड १९  या आजाराला कारणीभूत असलेला ‘सार्स -सीओव्ही-२’ या विषाणूचा […]

    Read more

    तिबेटमध्ये धावणार पहिली इलेक्ट्रिक रेल्वे, भारताच्या चिंता वाढणार

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – तिबेटमधील ल्हासा आणि नियांगची या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावणार आहे. नियांगची हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागूनच असल्याने चीनच्या […]

    Read more

    इराणमधील संकेतस्थळांवर अमेरिकेचा ताबा, दोन्ही देशातील शांतता चर्चा ठप्प

    विशेष प्रतिनिधी तेहरान – अमेरिकेने इराण सरकारशी संबंधित असलेल्या अनेक वृत्तसंकेतस्थळांचा ताबा स्वत:कडे घेतला. या घटनेला अमेरिकेसह इराणच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांवर दबाव […]

    Read more

    नोकियाची कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी, कोरोनाने कामाची शैली बदलली

    विशेष प्रतिनिधी स्टॉकहोम – नोकिया कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसा पर्याय खुला करण्यात आला. Nokia gives permission for […]

    Read more

    जपानमध्ये लोक आता घरावरील हवाई हद्दही देणार भाड्याने, ड्रोन मार्केटमध्ये बूम

    विशेष प्रतिनिधी टोकियो – जपानमध्येही ड्रोन तंत्रज्ञान विकासावर सध्या प्रचंड भर दिला जात आहे. त्यामुळेच अनेक जपानी लोक ‘ड्रोन पायलट’ होण्यासाठी खासगी शिकवण्या करत आहेत. […]

    Read more

    इम्रान खान यांच्या विरोधात महिला संघटना सरसावल्या, जाहीर माफीची मागणी

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचाराला तोकडे कपडे कारणीभूत ठरतात अशा आशयाचे विधान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी […]

    Read more

    पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी

    Anti-Dowry Policy : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांवर हुंडाविरोधी धोरण लागू […]

    Read more

    ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना लिपलॉक पडले महागात, कोविड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपानंतर राजीनामा

    uk health secretary matt hancock resigns :  कोरोना नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांनंतर ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी पंतप्रधान बोरिस जॉऱ्सन यांना लिहिलेल्या पत्रात राजीनामा दिला आहे. […]

    Read more

    सिंगापूरमध्ये कोरोनाचा बागुलबुवा आता नाही; कोरोनाबरोबरच जीवन कंठण्याचा घेतला निर्णय

    वृत्तसंस्था सिंगापूर : कोरोना महामारीला सर्वोत्तम प्रकारे हाताळणाऱ्या सिंगापूरनं कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच दैनंदिन जीवनात मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. Singapore New Normal Country […]

    Read more