• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारत निराश : बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत ; ‘सुवर्ण’संधी हुकली

    भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला ऑलम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पी. व्ही. सिंधूचं आता पुढील लक्ष्य हे कांस्य पदक मिळवणं असणार […]

    Read more

    जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये परिस्थिती चिघळली, बीजिंगसहित 15 शहरांमध्ये पसरला डेल्टा व्हेरिएंट

    coronavirus delta variant : अवघ्या जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणाऱ्या चीनला पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या केसेसमध्ये अचानक मोठी वाढ […]

    Read more

    तुर्कस्तानातील जंगलांना प्रचंड मोठ्या आगी, शहरांपर्यतही पोहोचली धग

    विशेष प्रतिनिधी अंकारा – तुर्कस्तानातील दक्षिण जंगलात वणवा पेटला असून त्याची धग आता शहरापर्यंत पोचली आहे. सुमारे ६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून आतापर्यंत तीन […]

    Read more

    पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस स्पायवेअर सोडल्याची फ्रान्समधील तपाससंस्थेची कबुली

      पॅरिस – फ्रान्समधील आघाडीचे ऑनलाइन शोध नियतकालिक मीडियापार्टच्या दोन पत्रकारांच्या फोनमध्ये पेगॅसस या स्पायवेअरचे अस्तित्व आढळून आले आहे. देशातील आघाडीची सायबर सिक्युरिटी संस्था ‘एएनएसएसआय’ने […]

    Read more

    इवलाशा भूतानने कोरोनाचा केला खंबीरतेने मुकाबला, तब्बल ९० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण

    विशेष प्रतिनिधी थिम्पू – कोरोनाने साऱ्या जगभर थैमान घातले असताना हिमालयाच्या पर्वतरांगात वसलेल्या छोट्याशा भूतानने मात्र कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवेल आहे. कोरोनाची व्याप्ती कमी […]

    Read more

    सुएझ कालव्यात ऐतिहासिक ‘ट्रॅफिक जॅम’ करणार महाकाय जहाज अखेर लागले किनाऱ्याला

    विशेष प्रतिनिधी रॉटरडॅम – तब्बल आठवडाभर सुएझ सुएझ कालव्यात ‘ट्रॅफिक जॅम’ करणारे महाकाय एव्हरगिव्हन जहाज चार महिन्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले. सुएझ कालव्यात […]

    Read more

    अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट

    विशेष प्रतिनिधी बिजींग : भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग हा चीनचा असल्याचे दाखविण्याचा कट चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला आहे. जागतिक […]

    Read more

    GREAT NEWS : ऑस्ट्रेलिया सांस्कृतिकदृष्ट्या १४ महत्त्वपूर्ण कलाकृती भारताला परत करणार ; यापैकी १३ भारतातून लूटलेल्या

    ऑस्ट्रेलियाने भारतातून चोरी केलेल्या एकूण 14 कलाकृती परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कांस्य व दगडी शिल्पे आणि काही छायाचित्रे सध्या ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीमध्ये आहेत. वृत्तसंस्था […]

    Read more

    चिनचे ‘ हे ‘ शहर जितकी मुले तितके पैसे देणार..वाचा सविस्तर

    वृत्तसंस्था बिजिंग : आता तर हद्दच झाली.चिनमधील पंझिहुआन शहराने लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक मुलामागे रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. चीनमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत असून, जन्मदर वाढवण्यासाठी […]

    Read more

    आपण तालिबान कट्टरपंथीयांचे समर्थक, इम्रान खान यांनी उधळली मुक्ताफळे

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – आपण तालिबान कट्टरपंथीयांचे समर्थक आहोत. तसेच तालिबानची कोणत्याही प्रकारे सशस्त्र संघटना नसून ते सर्वसामान्य नागरिक आहेत, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान […]

    Read more

    रशियन सरकारने गुगलला ठोठावला मोठा दंड, अमेरिकी कंपन्या रडारवर

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाच्या सरकारने गुगल कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. ही रक्कम ३० लाख रुबल्स (४१ हजार १७ डॉलर) इतकी आहे.रशियन युझर्सची वैयक्तिक […]

    Read more

    अनेक देशांमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यांमागे चीनचाच हात – अमेरिकेचा थेट आरोप

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अनेक देशांमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यांमागे चीनचाच हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेने केला आहे. त्यांच्या या आरोपाला नाटो गटातील देशांनी आणि ब्रिटन, […]

    Read more

    पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, अफगाणिस्तानातील स्थिती अमेरिकेने बिघडवल्याचा इम्रान यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – अमेरिकेने अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडवून ठेवली, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. अमेरिकेने अफगाणिस्तानातील प्रश्ना वर राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न […]

    Read more

    अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ब्रिटनमध्ये मात्र रुग्णांची घसरण

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू असून चोवीस तासात अमेरिकेत ३९ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध […]

    Read more

    जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे असमान वाटप, भारताकडून चिंता व्यक्त

      न्यूयॉर्क – कोरोना संसर्गाची परिस्थिती जगात सर्वत्र कायम असतानाही जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे मात्र असमान वाटप होत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नाराजी व्यक्त […]

    Read more

    Tokyo Olympic : तिरंदाज दीपिका कुमारीची विजयी सुरुवात ; 6-0 ने मिळवला विजय

    तिरंदाजीच्या महिला एकेरी स्पर्धेत जगातील एक नंबरची तिरंदाज दीपिकाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे. तरुणदीप रॉय, प्रवीण जाधव यांचं आव्हान संपुष्टात आलेलं […]

    Read more

    Tokyo Olympic : पी.व्ही.सिंधूची बाद फेरीत धडक ; हाँगकाँगच्या खेळाडूवर मात

    बाद फेरीत सिंधूसमोर डेन्मार्कच्या खेळाडूचं आव्हान.Tokyo Olympics: PV Sindhu knocked out in the knockout stage; Overcome the Hong Kong player रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून […]

    Read more

    ब्रिटनकडून दिवाळखोर जाहीर होऊनही विजय मल्याच्या attitude मध्ये फरक नाही

    वृत्तसंस्था लंडन : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या attitude मध्ये अजूनही फरक पडलेला नाही. ब्रिटनने त्याला दिवाळखोरी जाहीर करून देखील त्याच्या […]

    Read more

    इंडोनेशियात कोरोनामुळे शेकडो मुलांचा मृत्यू, जगाची चिंता वाढली

    विशेष प्रतिनिधी जाकार्ता – इंडोनेशियात गेल्या काही आठवड्यात कोरोनामुळे शेकडो मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक मुले पाच वर्षांखालील होती. कोरोनामुळे मुलांमधील हा मृत्यूदर जगात […]

    Read more

    पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये इम्रान खान यांच्या तेहरीके इन्साफचा विजय, निवडणूक बेकायदा असल्याची भारताची भूमीका

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्‍मीरमधील तथाकथित विधानसभा निवडणुकीमध्ये पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) या पक्षाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे ‘पीटीआय’चे […]

    Read more

    अमेरिकेने मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलावीत – चीनचा सज्जड इशारा

    विशेष प्रतिनिधी बिजींग – चीनबरोबरील संबंध बिघडण्यास अमेरिकाच कारणीभूत असून त्यात सुधारणा करण्यासाठी अमेरिकेने त्यांची पूर्वग्रहदूषित मानसिकता आणि धोकादायक धोरणे बदलणे आवश्‍यक आहे, असे चीनने […]

    Read more

    मोठी बातमी : मीराबाईचे मेडल गोल्डमध्ये बदलण्याची शक्यता, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी खेळाडूवर डोपिंगचा संशय, चाचणी होणार

    Mirabai Chanu Gold Medal Chance : टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूचे मेडल गोल्डमध्ये रूपांतरीत होऊ शकते. […]

    Read more

    ब्रिटनमध्ये सर्व प्रौढांना अवघ्या आठ महिन्यात मिळाली लस, सरकार सर्व निर्बंध उठविणार

    महत्त्वाच्या बातम्या लंडन – ब्रिटनमधील सर्व प्रौढांना ३१ जुलैपूर्वी लस देण्याचे येथील सरकारचे उद्दीष्ट्य वेळेआधी आजच पूर्ण झाले आहे. सरकारच्या या यशाबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस […]

    Read more

    निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी पहिल्यांदाच न्यायालयाने सुनावली शिक्षा, तेलंगणा राष्ट्र समितीच्या महिला खासदाराला सहा महिने तुरुंगवास

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : निवडणुकीत पैसे वाटपाच्या तक्रारी अनेकदा होतात. परंतु, पैसे वाटल्याप्रकरणी न्यायालयाकडून प्रथमच शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका महिला खासदाराला ही […]

    Read more

    मल्ल्याचे प्रत्यार्पण : परराष्ट्र सचिव शृंगला म्हणाले – ब्रिटनने दिले आश्वासन, पळपुटा मल्ल्या परत येण्याची आशा वाढली

    भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी शनिवारी लंडनमध्ये म्हटले की, ब्रिटन सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात आश्वासन दिले आहे. यामुळे त्याला परत आणण्याची आशा वाढली आहे. Mallya’s […]

    Read more