काबूलमध्ये तालिबानकडून आता महिलांना काम करण्यास देखील मनाई
विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानमधील नव्या तालिबानी सत्ताधीशांनी शहरातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचा आदेश दिला असल्याचे काबूलचे हंगामी महापौर हमदुल्ला नामोनी यांनी सांगितले. तालिबानने […]