Russia-Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडण्याची ऑफर फेटाळली, अमेरिकेला म्हटले- पळून जाणार नाही, मला शस्त्रे हवीत!
युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठी घोषणा केली आहे. युक्रेन सोडण्याची अमेरिकेची ऑफर नाकारून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की […]