• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Coronavirus In Russia : रशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता, एका दिवसात ९०० पेक्षा जास्त लोकांचा बळी

    वृत्तसंस्था मॉस्को: जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियात, रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसांत ९७३ जणांचा बळी गेल्याने रशियन […]

    Read more

    कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप

    विशेष प्रतिनिधी लंडन – ऑक्सफर्डच्या ॲस्ट्रॅझेनेका कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस निर्मितीचा आराखडा (ब्लूप्रिंट) रशियाने चोरला आणि त्यानंतर त्यांनी ‘स्पुटनिक’ लस तयार केली, असा खळबळजनक […]

    Read more

    फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या विश्वाेसर्हतेवर टाइमने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

    प्रतिनिधी न्यूयॉर्क – जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गचे छायाचित्र मुखपुष्ठावर प्रकाशित केले असून ‘फेसबुक काढावे की ठेवावे’, असा सवाल वाचकांना केला आहे.TIME […]

    Read more

    चीनमध्ये मुस्लिमांचा असाही छळ, व्हाट्सएप वापरल्यास गुन्हेगार ठरवून महिलांचे शुद्धीकरण

    विशेष प्रतिनिधी शांघाय : कम्युनिस्ट चीन धर्म मानत नसला तरी तेथे अनेक पद्धतींनी मुस्लिमांचा छळ सुरू आहे.  व्हाट्सएप वापरल्यास गुन्हेगार ठरवून महिलांचे शुद्धीकरणकरण्यात येत आहे. त्यांना पोपटी […]

    Read more

    WHO तज्ञांची बैठक पुढील महिन्यात , बूस्टर डोस किती महत्त्वाचा आहे हे सांगणार

    जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील बूस्टर डोसच्या गरजेबाबत एक बैठक घेणार आहे.११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत, तज्ज्ञांचे पॅनेल बूस्टर डोसच्या आवश्यकतेवर चर्चा करणार आहेत.A […]

    Read more

    G20 Leaders Summit : अफगाणिस्तान मुद्द्यावर आज जी-20 नेत्यांची शिखर परिषद, पंतप्रधान मोदी होणार सहभागी

    G20 Leaders Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत मंगळवारी होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित होणाऱ्या या परिषदेत तालिबान्यांनी […]

    Read more

    स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर , ९६ देशांना माहिती पुरवली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशातील काळ्या पैशासंबंधी स्विस बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची तिसरी यादी स्वित्झर्लंड सरकारने केंद्र सरकारकडे सोपविली आहे. सुमारे ९६ देशांना ३३ लाख […]

    Read more

    इस्लामिक स्टेटचा क्रूरकर्मा दहशतवादी सामी जसीम इराकच्या ताब्यात, अमेरिकेने ठेवले होते 37 कोटी रुपयांचे बक्षीस

    Iraq PM Al Qdimi : इराकने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा एक प्रमुख नेता सामी जसीमला ताब्यात घेतले आहे. इराकचे पंतप्रधान […]

    Read more

    ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !

    Russia steal AstraZeneca Covid Vaccine formula : रशियन हेरांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयार केलेल्या अॅस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला. यानंतर, याद्वारे, रशियाने आपली स्पुतनिक व्ही लस बनवली, […]

    Read more

    Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर

    Nobel Prize In Economics : अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ डी’अँग्रिस्ट आणि गिडो डब्ल्यू इम्बेन्स यांना या वर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक […]

    Read more

    ज्वालामुखीने ओकला तीन मजली इमारती एवढ्या उंचीचा ‘लावा’ चा फवारा ; स्पेनच्या बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक

    वृत्तसंस्था माद्रिद : स्पेन देशातील एक बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीतून उद्रेक झालेल्या लावाचा फवारा एका तीन मजली इमारतीच्या उंची एवढा होता. त्यामुळे […]

    Read more

    पाकिस्तानसाठी अण्वस्त्रांची निर्मिती करणारे अब्दुल कादिर खान यांचे निधन, भारतात झाला होता जन्म, इतर देशांना अणुतंत्रज्ञान विकल्याचा आरोप

      पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांचे रविवारी वयाच्या 85व्या वर्षी प्रकृती बिघडल्याने निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते. […]

    Read more

    पाकिस्तानात १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे ; पाच संघटनांच्या रडारवर भारत

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार ब्बल १२ दहशतवादी संघटनांची पाळेमुळे पाकिस्तानात रुजली […]

    Read more

    अब्दुलरजाक गुरनाह या नोबेल विजेत्या साहित्यिकाबद्दल थोडंस

    विशेष प्रतिनिधी गेली तीन दशके अब्दुल रजाक गुरनाह हे निर्वासितांचे भवितव्य, वसाहत वादाचे परिणाम याबाबत सातत्याने, निर्भयपणे व कळकळीने लिखाण करत आहेत. गुरनाह यांचा जन्म […]

    Read more

    सोमाली देशामधील महिला परंपरा तोडून लेखिका बनल्या आहेत, कशी सुरू झाली महिला लेखिकांची परंपरा

    विशेष प्रतिनिधी सोमाली: उबा ख्रिस्तीना अली फराह या सुप्रसिद्ध सोमाली महिला लेखिकांपैकी एक आहेत. सोमाली हा इस्ट आफ्रिकेतील एक देश आहे. इथोपिया या देशाच्या शेजारी […]

    Read more

    रशिया बनविणार अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट, चित्रीकरणासाठी अभिनेत्रीचे अवकाशात उड्डाण

    विशेष प्रतिनिधी मॉस्को – अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट असा मान प्राप्त करण्यासाठी रशियाच्या एका अभिनेत्रीने आणि चित्रपट दिग्दर्शकाने अवकाशात उड्डाण केले. कझाखस्तानमधील रशियाच्या […]

    Read more

    फेसबुकमुळे समाजात निर्माण होतोयं तिरस्कार तसेच मुलांवरही विपरीत परिणाम

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – ‘फेसबुक’ आणि या कंपनीच्या मालकीच्या इतर सोशल मीडियाचा लहान मुलांवर विपरित परिणाम होत असून अमेरिकेत यामुळे ध्रुवीकरण होत आहे, असा दावा […]

    Read more

    The Focus India Navratri 2021 : अहं सर्वेश्वरी अहं शक्ती!तीसरी माळ राजस्थानची शेरणी-पहिल्या महिला DG नीना सिंग यांना…हार्वर्डमधून शिकलेल्या दबंग IPS !

    राजस्थानच्या इतिहासातील स्वर्णिम क्षण… सोडवल्यात अनेक हाय प्रोफाइल केस… राजस्थान केडरच्या महिला आयपीएस नीना सिंह यांनी हार्वर्डमधून शिक्षण घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली होती. त्यानंतर […]

    Read more

    ब्रिटनमध्ये भारतीय प्रवाशांची क्वारंटाइनची कटकट मिटली, भारत आणि ब्रिटनदरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी सहमती, दोन्ही देशांच्या नियमांत बदल

     guidelines for foreign nationals from uk to india : कोरोना संक्रमणादरम्यान प्रवासासंदर्भात भारत आणि ब्रिटन यांच्यात निर्माण झालेला तणाव संपला आहे. ब्रिटनने भारतीय प्रवाशांसाठी 10 […]

    Read more

    अफगाणिस्तान : शुक्रवारच्या नमाज दरम्यान मशिदीत मोठा स्फोट, 100 लोकांचा मृत्यू

    तालिबान पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत किमान १०० लोक मारले गेले तर बहुतेक लोक जखमी झाले आहेत.Afghanistan: Massive blast at a mosque during Friday […]

    Read more

    नोकरीमध्ये पगार वाढ मागणे मला चुकीचे वाटते, इंद्रा नुयी यांच्या ह्या विधानामुळे त्या होताहेत ट्विटरवर ट्रोल, समान वेतनाचा मुद्दा पुन्हा जोर धरतोय

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : नुकताच इंद्रा नुयी यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी आपले बालपण, आपले करिअर विषयीच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. पेप्सीको […]

    Read more

    World Championship : अंशु मलिकने रचला इतिहास, भारताला मिळाले रौप्य पदक,अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पैलवान

    युरोपच्या सोलोमिया विनिकला पराभूत करून अंशूने स्पर्धेच्या फायनल्समध्ये प्रवेश केला होता. आजच्या सामन्यात अंशूने अमेरिकेच्या हेलन मारोलिसशी दोन हात केले.World Championship: Anshu Malik makes history, […]

    Read more

    पीसीबीचे प्रमुख रमीझ राजा यांनी आपल्याच क्रिकेट बोर्डाची केली पोलखोल, म्हणाले – पाकिस्तानमध्ये क्रिकेट बीसीसीआयच्या मेहेरबानीवर सुरू आहे!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पीसीबीचे प्रमुख रमीज राजा यांनी टी -20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, जर पाकिस्तानने विश्वचषकात […]

    Read more

    Uk on covishield : ११ ऑक्टोबरपासून कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीयांचे क्वारंटाइन बंद ; ब्रिटिश उच्चायुक्त एलिस यांनी केले ट्विट

    आता युके आपल्या रेड लिस्टमधून 47 देशांना वगळणार आहे. तसेच सात देशांना या यादीत ठेवणार असल्य़ाची घोषणा केली आहे.Uk on covishield: Quarantine of Indians who […]

    Read more

    पाकिस्तानच दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार –भारताने सुनावले

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – ‘पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वांत मोठा पाठिराखा आणि सूत्रधार देश असूनही तो स्वत:ला पीडित देश म्हणवून घेतो. या देशाने सर्व अल्पसंख्याकांच्या हत्या […]

    Read more