कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
विशेष प्रतिनिधी बंगलोर : सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 46 वर्षांचे होते. बंगलोरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये ते काही […]