रजत अरोरानी ‘थलाइवी’ चा सिक्वल येणार असल्याचे केले जाहीर
विशेष प्रतिनिधी मुंबई: कंगना राणावत या बिनधास्त अभिनेत्रीचा ‘थलाइवी’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या जीवनावर आधारित […]