Wednesday, 7 May 2025
  • Download App
    English

    English

    राहूल गांधी यांना उपरती, उध्दव ठाकरेंनंतर आदित्यच्याही काढल्या नाकदुऱ्या

    महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष निर्णय प्रक्रियेत नसल्याने त्याबद्दल मला काही विचारू नका, असे म्हणून राजकीय भूकंप घडविणारे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना आता उपरती झाली […]

    Read more
    Default image

    नेपाळी संसदेनेच दिला बेताल पंतप्रधानांना झटका

    भारताविरुध्द गरळ ओकणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांना येथील संसदेनेच झटका दिला आहे. सुधारित नकाशा स्वीकारण्यासंदर्भात संसदेत होणारी चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. चीनच्या तालावर नाचत सातत्याने भारतविरोधी भूमिका […]

    Read more
    Default image

    करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्‍ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (दि. २८ मे) राजभवनाच्या चालू आर्थिक […]

    Read more
    Default image

    ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले याची दानशुरता, अडीच कोटींचा प्लॉट केला दान

    ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दानशुरतेचा नवा आदर्श घालून दिला आहे. पुणे जिल्ह्यातील पौडजवळील नाणे गावातील एक एकराचा प्लॉट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान […]

    Read more
    Default image

    भारताच्या खंबीर भूमिकेमुळे चीनी नरमले, आता चर्चेची तयारी

    भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर चीनी नरमले आहेत. आता चीनने अचानक नरमाईची भूमिका घेतली असून दोन्ही देश चर्चा करूनच मार्ग काढतील, असे चीनी परराष्ट्र […]

    Read more

    चीन्यांची गुंडगिरी, प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव

    लडाखच्या पूर्व भागात भारत-चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनी सैनिकांची गुंडगिरी सुरू आहे. सीमेवर तणाव निर्माण झाला असून दिल्लीत पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ […]

    Read more
    Default image

    काश्मीरप्रश्नावरून अमेरिकेत विष पेरतोय ‘स्टॅंड वुईथ काश्मीर’ गट

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर भारताविरुध्द गरळ ओकण्यासाठी स्टँड वुईथ काश्मीर ( एसडब्ल्यूके) नावाचा गट तयार झाला आहे. या गटाकडून अमेरिकेत भारताविरुध्द वातावरण […]

    Read more

    पालघरमधील साधूंचे मॉबलिंचींग, खिश्चन मिशनरींचे कनेक्शन शोधणार विश्व हिंदू परिषद

    पालघर येथील साधूंची मॉबलिंचींग करून हत्या करण्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हात होता का याबाबत आता विश्व हिंदू परिषद सत्य शोधणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने एक […]

    Read more

    चीनी व्हायरसचे रुग्ण बरे होण्याचा देशातील दर 40 टक्यांपेक्षा जास्त

    चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत असली तरी आता या आजारावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय झाल्याची दिलासादायक बातमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने […]

    Read more

    तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या पॅकेजचा लाभ आता व्यापाऱ्यांनाही

    सब का साथ सब का विकास विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा लाभ […]

    Read more

    योगी यांच्या हत्येसाठी कामरान खानला एक कोटी रुपयांची सुपारी!

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉंबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या कामरान खानने धक्कादायक माहिती दिली आहे. योगींना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात […]

    Read more

    चीन परत १९६२ च्या वळणावर; भारताच्या खणखणीत प्रत्युत्तरानंतर धमक्यांना सुरवात

    “गॅल्वान व्हॅलीवर चीनचा दावा; भारतही मागे हटणार नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली / बीजिंग : लडाखमधील संघर्षात भारताकडून लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कडक प्रत्युत्तर मिळत […]

    Read more

    लडाखमध्ये चीनला मिळतेय डोकलामपेक्षा खणखणीत उत्तर

    लडाखमध्ये चीनचे ५ हजार सैनिक तैनात; भारतीय सैनिकांची stratagic position मजबूत भारताने रस्ते बांधणीचा वेग आणि कुमक वाढविल्याने चीनची पोटदुखी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]

    Read more

    ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा; राणे यांची मागणी

    राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चीनी व्हायरसचा मुकाबला करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला नारळ देऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी […]

    Read more

    नापाक पाकड्यांना मिठाई खिलवण्याची परंपरा बंद

    भारताच्या मैत्रीपुर्ण संंबंधांवर सातत्याने पाणी ओतणाऱ्या पाकिस्तानला यंदाच्या ईदला भारताने चांगलाच धडा शिकवला आहे. भारत-पाकिस्तानात कितीही तणावाचे प्रसंग आले तरी बाघा बॉर्डरवर दररोज परेड होते. […]

    Read more

    कॉंग्रेस प्रवक्त्याची चालबाजी उघड न्यू इंडिया का सच म्हणून टाकला नेपाळचा फेक फोटो

    कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना कोणी गांभिर्याने का घेत नाही याचे कारण समोर आले आहे. ‘न्यू इंडिया का सच’ म्हणून त्यांनी ट्विट केलेला एक फोटो […]

    Read more

    काश्मिरी मुसलमानांना मदत करा अन्यथा अडचणीत याल; लंडनमधल्या गुरुद्वारावर हल्ला करत पाकिस्तान्याची धमकी

    लंडनमध्ये रमजान ईदच्य दिवशीच एका पाकिस्तान्याने गुरुद्वाऱ्याची तोडफोड करत शिख समाजाला धमकावले आहे. काश्मिरी मुसलमानांना मदत करा अन्यथा संकटात सापडाल, असे पत्रक त्याने त्याने गुरुद्वाऱ्यावर […]

    Read more

    उद्योगांमध्ये स्थानिक मजूरच जास्त; केवळ १०-२० टक्केच आहेत परप्रांतीय : गडकरी

    टीव्ही पाहून वृत्तपत्र वाचून असे वाटते की सर्व उद्योग केवळ परराज्यातील मजुरांवरच चालत होते. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, उद्योगांमध्ये अशा मजुरांची संख्या केवळ १० […]

    Read more

    रेल्वेमंत्र्यांच्या गुगलीवर उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार “क्लीन बोल्ड”

    अख्खी रात्र, सकाळ – दुपार उलटून गेल्यावरही प्रवासी मजूरांच्या यादीचा पत्ताच नाही विशेष प्रतिनिधी मुंबई : मजूरांच्या रेल्वे वाहतूकीच्या प्रश्नावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टाकलेल्या […]

    Read more

    जावेद अख्तर मूळ पदावर आले; शाहीनबागींची आरती गायला लागले

     “देश करोनाशी लढा देतोय आणि आपले गृहमंत्री CAA विरोधातील आंदोलकांना अटक करताहेत”  जावेद अख्तर यांचे कळवळून ट्विट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रख्यात गीतकार, संवाद […]

    Read more

    कडू चव… साखर कारखान्यांच्या मदतीसाठी पवार आग्रही; ठाकरे म्हणाले नको!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांकडेच साखर कारखान्यांना मदत द्या म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साकडे घालत आहेत. मात्र, उध्दव ठाकरे […]

    Read more

    योगींचा संताप, मजुरांना वाऱ्यावर सोडले, मानवता उध्दव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नाही

    आपल्या कष्टाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने छळ केला. लॉकडाऊनमधील संकटाच्या काळात धोका दिला. बेहाल मजुरांना सोडून दिलं आणि त्यांना रस्त्यावरून गावी […]

    Read more

    संघ स्वयंसेवकांच्या निस्पृहतेमुळे भारावलेले जावेद अख्तर निशब्द

    चीनी व्हायरसच्या संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेहमीच्या हिरिरीने समाजात काम करु लागले आहेत. जात, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा असा कोणताही भेद न ठेवता संघाचे […]

    Read more

    कल्याणमध्ये कोविड संशयीत वयोवृद्धाला सरपटत यावं लागलं चौथ्या मजल्यावरुन

    विशेष प्रतिनिधी कल्याण : डोंबिवलीतील वृद्ध कोरोना रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याने चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व येथे राहणारा हा […]

    Read more

    कॉंग्रेसने मंत्रालयाला बनविले होते दलालांचा अड्डा, ज्योतिरादित्य शिंदे हे त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण

    कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या सरकारने मंत्रालयाला दलालांचा अड्डा बनविले होते. लूटमार हेच त्यांचे काम होते. १५ महिन्यांत हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या या सरकारला खाली […]

    Read more