पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला
पनवेल येथील फार्म हाऊसवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेलेल्या अभिनेता सलमान खान याला मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्पदंश झाला. साप बिनिषारी असल्याने सलमान बचावला. Salman Khan was […]