पर्यावरण बदलाचा वन्यप्राण्यांच्या जननक्षमतेवरही होतोंय परिणाम
सध्या मनुष्याबरोबरच वन्यप्राण्यांमधील जननक्षमता कमी होत असल्याचे पुरावे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील रासायनिक घटक हे यामागील प्रमुख कारण असले तरी प्राण्यांमधील जननक्षमतेवर पर्यावरण बदलाचाही […]