…तर मग गांधीहत्येपासूनच्या सर्वच हिंसेचे समर्थन करावे लागेल!
एक कॅबिनेट मंत्री स्वत:च्या बंगल्यावर त्याच्या विरोधात सोशल मीडियात लिहिणार्याला बळजबरीने आणतो. त्याच्यासमोर त्या माणसाला मरेपर्यंत मारहाण केली जाते. हा मंत्री कोण्या सिनेमातला खलनायक नाही. […]