विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : तुमचा मोबाईल करा अवघ्या तीस सेंकदात चार्ज
सुरुवातीला लोक मोबाईलचा वापर फक्त फोनवर संवाद साधण्यासाठी करत. कालांतराने मोबाईलमध्ये बदल होते गेले. नवनवीन टेक्नॉलाजी येऊ लागल्या तसा मोबाईलचा संवादाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी वापरही वाढला. […]