“पॉलिटिकल रिझर्व बँकेचे गव्हर्नर” ठरवायला लागले राजकीय नेत्यांची किंमत!!
एकाच व्यक्तीची, नेत्याची अनेक विविध रूपे असतात. त्याचे गुणावगुण अनेक प्रकारे प्रकट होत असतात. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस त्याकडे स्तिमीत नजरेने पाहत राहतो…!!अशाच एका नेत्याचे नवे […]