बड्या बुजुर्गांना बाहेरचा रस्ता; आक्रस्ताळ्यांना दरवाजा उघडा!!; काँग्रेसच्या रणनीतीतून काय साधणार??
नुसते वयाने तरुण नेते पक्षात घेऊन जर पक्षाला उभारी आणता आली असती तर राहुल गांधी त्यांच्या चाळिशीतच काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. गेल्या 10 वर्षात त्यांनी […]