Exit Poll : उत्तर प्रदेशासह 5 राज्यात चर्चा महिलांच्या status voting ची आणि तरुणांच्या class voting ची…!!
उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये जे मतदान झाले त्याची वैशिष्ट्ये निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. यामध्ये महिला मतदारांनी पुरुष मतदारांना मागे टाकल्याचे ठळक वैशिष्ट्य निवडणूक आयोगाने […]