• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक ; कोण? कुठे? काय? करताहेत!!??

    देशात सध्या विविध राज्यांमध्ये राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक सुरू आहे. फक्त ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. यापैकी सगळ्यात मोठी राजकीय […]

    Read more

    शिवसेनेतील खासदार – आमदार, नेत्यांच्या खदखदीवर पक्षप्रमुखांकडून यूपीए प्रवेशाचा उतारा…??

    नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा […]

    Read more

    Shiv sena in UPA?: पवारांच्या नेतृत्वाची बळकटी?, की उद्धव – सोनिया राजकीय नजीकतेची नांदी…??

    शिवसेनेचा संयुक्त पुरोगामी आघाडीत अर्थात यूपीएमध्ये जानेवारी 2022 च्या सुरुवातीला प्रवेश होणे ही शिवसेना पक्षप्रमुख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधींशी जवळीक होण्याची नांदी […]

    Read more

    यूपी निवडणूक सेमीफायनल नव्हे, लोकसभेवर परिणाम नाही; प्रशांत किशोरांचा खरा निष्कर्ष की ममतांचे नॅरेटिव्ह सेटिंग??

    उत्तर प्रदेशची 2022 मधली विधानसभा निवडणूक ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल नाही. या दोन स्वतंत्र निवडणुका आहेत. त्यांचे निकाल वेगवेगळे लागू शकतात, असा निष्कर्ष […]

    Read more

    उत्सवी मग्न राजा; निधीअभावी अभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा!!

    नाशिक : “उत्सवी मग्न राजा, निधीअभावी सरकारी योजनांचा वाजला बेंडबाजा”, अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोना काळानंतर राजकीय लग्नांचा धूमधडाका उडाला आहे. त्यामध्ये शिवसेना […]

    Read more

    केंद्रातील नंबर 1 आणि नंबर 2 ची मराठी प्रांतांमध्ये आज एकाच वेळी (अ)राजकीय मुशाफिरी!!

    नाशिक : कृषी कायदे मागे घेणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक, काशी विश्वनाथ कॉरिडोर मधले कार्यक्रम, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी […]

    Read more

    शिवसेनेला “पॉलिसी पॅरालिसीस”; आमदार – खासदारांच्या खदखदीचा लाव्हा रोखणार तरी कोण…??

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राजकारणाची शैली जरी भिन्न असली तरी त्यांच्या एका राजकीय कृतीत मात्र विलक्षण साम्य दिसते […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : रोगप्रतिकार शक्ती देणाऱ्या रक्तपेशी

    सध्या जगभर कोरोनाने हाहाकार माजविला असून या काळात शरीराच्या प्रतिकारशक्तीला कमालीचे महत्व आले आहे. कारण कोरोनावर सध्या तरी कोणतेच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याची प्रतिकारशक्ती […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स :कामातील ताण वेळीच ओळखा

    कोरोनाच्या संकटामुळे सध्या जगभर ताण इतका वाढला आहे की बोलता सोय नाही. नोकऱ्यांची अशाश्वता, उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या कमी संधी, बाहेर असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे प्रत्येकाच्या […]

    Read more

    मनी मॅटर्स : अशी करा आर्थिक मोर्चेबांधणी

    कोरोनाने आरोग्याचे संकट जसे निर्माण केले आहे अगदी त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आर्थिक संकट निर्माण केले आहे. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेकांच्या वेतनात कपात […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : आपल्या मेंदूतील ब्रोका केंद्राचे महत्व जाणा

    काही माणसे फार सुंदर बोलतात असे आपण नकळतपणे बोलून जातो. आपण बोलतो तेव्हा आपलं तोंड, स्वरयंत्र काम करत असतं. पण काय बोलायचं, काय बोलायचं नाही, […]

    Read more

    लाईफ स्किल्स : इतरांचे म्हणणें समजून उमजून घ्या…..

    इतरांचे म्हणणें आपल्याला समजून-उमजून ऐकून घेता येणे हे महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. व्यवस्थापक, राजकीय नेता, समाजसेवक, प्रशिक्षक, निवेदक, उदघोषक यांना जशी बोलण्याची कला अवगत असायला हवी […]

    Read more

    लोकशाही बुरख्यातले जामियायी “एक टर्मी” चिंतन…!!

    एकदा आपण लोकशाही, स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद मतस्वातंत्र्य, न्याय या संकल्पना एखाद्याच्या भाषणात वारंवार ऐकू लागलो की समजावे ते बोलणारा खूप मोठा विचारवंत आहे किंबहुना असा […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जागतिक तापमानवाढीमुळे प्रवाळांचे अस्तित्व धोक्यात

    जागतिक तापमानवाढ आणि महासागरांच्या वाढत्या आम्लतेचा परिणाम प्रवाळांच्या अधिवासावर होत असून, अशीच स्थिती कायम राहिल्यास पुढील वीस वर्षांत 70 ते 90 टक्के प्रवाळांचे अधिवास नष्ट […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : डायटिंग करताना ही काळजी घ्या

    डायटिंग करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तुम्ही दीर्घ काळापासून विशिष्ट डायट फॉलो करत असाल आणि तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या इंटरनेट वापराकडेही बारीक लक्ष द्या

    कोरोनामुळे सध्या शाळांना सुट्टीच लागल्यासारखे चित्र आहे. मुलांना अभ्यास नाही की परीक्षा त्यामुळे मुले घरात एक तर मोबाईलवर आहेत किंवा टीव्हीपुढे. सध्या घरात प्रत्येकाकडे मोबाईल […]

    Read more

    मनी मॅटर्स : आपल्या घरातील बजेटचा वेळोवेळी आढावा घ्या

    अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक विषयांवरील संभाषण टाळले जाते. पैसा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बाबतीत केंद्रस्थानी असायला नको असे तरी त्यावर चर्चा करणे गरजेचे असते. कारण पैसा आयुष्याचा […]

    Read more

    लाईफ स्किल्स : शब्दांच्या सहाय्याने ऐकलेले मनात कोरून ठेवा

    शब्दांच्या सहाय्याने माणसे आपल्या अनुभवांची, ज्ञानाची आणि विचारांची देवाणघेवाण करू शकतात, त्यांची पुढल्या पिढ्यांसाठी नोंद करून ठेऊ शकतात, मागल्या पिढ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करू शकतात. […]

    Read more

    लाईफ स्किल्स : नात्यात फार काळ ताणू नका

    प्रियाला लग्नानंतर एक नवाच शोध लागला. तिच्या काही गरजा किंवा आवडी-नावडी तिला कळायच्या आतच नीरजला- तिच्या नवऱ्याला- कळायच्या, तिच्यातल्या काही गुणांचा पत्ता तर त्यानं दाखवून […]

    Read more

    मनी मॅटर्स : कधीही कमाईपेक्षा जास्त खर्च करूच नका

    खर्च हा नियोजनाचा महत्वाचा हिस्सा आहे. पण कुठे आणि कसा पैसा खर्च करायचा याची शिस्त लागणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक नियमांचे पालन […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : अति मोबाईल वापरण्याचा परिणाम होतो थेट मेंदूच्या ग्रे मॅटरवर

    सध्या मोठ्यांचे पाहून लहान मुलेही मोबाईल फोनच्या आहारी जात आहेत. अनेकदा पालकही मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हाती स्मार्ट फोन सोपवतात. पण मुलांच्या हाती फोन देताना […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : समुद्रात मासे किती खोल राहू शकतात?

    पृथ्वीपासूऩ अधिक उंचीवर त्याचप्रमाणे खोल समुद्रात अन्य जीवसृष्टी अस्तित्वात राहण्याची शक्यता कमी असते. कारण जसजसे तुम्ही अधिक वर जाता तसतसे हवेतील आक्सीजनचे प्रमाण कमी होवू […]

    Read more

    काँग्रेसच्या “ममता प्रयोगाची” ही तर डबल गेम…!!

    काँग्रेसने म्हणता म्हणता ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांचीच खेळी उलटवली आहे. त्या कितीही भाजपचा “खेला होबे” म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांचे राजकीय टार्गेट काँग्रेस पक्षच राहिला […]

    Read more

    सोनिया – ममतांचे पवार मध्यस्थ…??; सहज आठवले ; समता, ममता जयललिता आणि वाजपेयींचे दूत जॉर्ज…!!

    काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मनसोक्त चाला अन वीज बनवा

    सध्याच्या आधुनिक जगात उर्जेवरच सारे काही चालते. त्यामुळे उर्जा निर्मीती महत्वाची मानली जाते. जगात मोठे कारखाने, वाहने, यंत्रसामग्री इतकेच काय घरातही उर्जेची नितांत गरज असते. […]

    Read more