• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    विज्ञानाची गुपिते : अद्भुत अंतराळ स्थानकाची कमाल

    अंतराळातील विश्वच वेगळे व न्यारे आहे. तेथील साऱ्याच बाबी मानवी प्रतिभेच्या अविष्कार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा देखील मानवी चमत्कारच म्हटला पाहिजे. अवकाश स्थानक म्हणजे […]

    Read more

    लाईफ स्किल्स : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आजूबाजूकडून शिका

    कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर चांगले शिक्षण घेण्याशिवाय तरणोपाय नाही. अर्थात येथे शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी घेणे नाही. शिक्षण म्हणजे खरे शिक्षण, स्वतःमधील […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : नेहमीच्या जीवनात आपण किती जीवांना पोसतो ?

    आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे.एक आई आपल्या बाळांना जन्म देते, बाळाचे पालनपोषण करते. एका आईला एकंदर आयुष्यात अनेक बाळे होऊ […]

    Read more

    लाईफ स्किल्स : रोजच्या जीवनात चुका टाळण्यासाठी नेहमी कान देवून नीट ऐका

    आयुष्यात अनेकदा असं होतं जेव्हा आपण कुठलाही विचार विनिमय न करता कुठला तरी निर्णय घेतो. आणि मग आपल्याच चुकीच्या निर्णयावर आपण आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. […]

    Read more

    मनी मॅटर्स : सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात अमाप खरेदीची सवय मोडा

    सध्या प्रत्येक घरात तीन तरी पडदे असतात. हे तीन म्हणजे मोबाईल, टीवी आणि संगणकाचे पडदे. या तिन्ही पडद्यांवर चकचकीत, आकर्षक, अलिशान, डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगांचे, व्यक्तींचे […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध: रक्तपुरवठा करणाऱ्या मेंदूतील धमन्यांची लिष्ट रचना

    मेंदूतील रचना फार क्लिष्ट असते. त्यात अशा अनेक गोष्टी असतात त्यामुळे त्याचे कार्य अव्याहतपणे नीट सुरू राहते. यातील प्रमस्तिष्कमेरु द्रव हा पारदर्शक व रंगहीन द्रव […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मानवी बुद्धीच्या विकासात जनुकांचा मोठा सहभाग

    मानवी प्रज्ञेचा विकास कसा होतो याबाबत इंग्लंडमधील इंपीरिअल कॉलेजमधील मायकेल जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली बुद्धिमत्तेच्या विकासाबाबत जुळ्या भावंडांवर झालेल्या संशोधनातून बुद्ध्यांकाचा विकास होण्यात जनुकांचा सहभाग असतो […]

    Read more

    ज्याच्या – त्याच्या सोयीचे सावरकर!!, तेही विपर्यास करून!!

    स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व हे आता राजकीय चलनी नाणे बनून वापरात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सावरकरांना आत्तापर्यंत सतत टाळत आलेले काँग्रेसचे नेते देखील […]

    Read more

    सर्वसमावेशकतेकडे भाजपची झेप; पण विश्लेषकांचे डोके अडकले “शेठजींच्या पक्षात”!!

    दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी 11 फेब्रुवारी या कालावधीत भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना महत्त्वाचा उपक्रम […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : अनुभवानुसार बदल करतो आपला मेंदू

    पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते, ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये कोणतेही बदल होत नाहीत. पण हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चांदीचे अल्प सेवन आरोग्यासाठी फार चांगले

    आपल्याकडे चांदी प्रामुख्याने दागिण्यासाठी त्याचप्रमाणे कारखान्यात वापरली जाते. मात्र शरीरासाठीदेखील चांदी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरत असल्याचे नवनव्या संशोधनाअंती समोर येत आहे. त्यामुळेच चांदीचा वर्ख खाण्याची […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : पिंगळा पक्षी रात्रीच का खूप जास्त गोंधळ घालतो

    सर्व पक्षी व प्राणी निसर्गचक्रानुसार जीवन जगतात. सायंकाळी सूर्य मावळतीला गेला की ते झोपतात. पहाटे सुर्योदयाआधी उठतात. त्यामुळे त्यांचे सारे जीवन निसर्गनियमानुसार सुरु असते. पण […]

    Read more

    Christmas Special : व्हॅटिकन सिटी-जगातील सर्वात छोटा देश ! व्हॅटिकन सिटी-ख्रिश्चन धर्मियांची पंढरी ! ना दवाखाना-ना लहान मुलं-फक्त ३० महिला नागरिक

    आज जगभरातील लोक ख्रिसमस साजरा करत आहेत, परंतु आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे ख्रिसमस सर्वात खास पद्धतीने साजरा केला जातो. हा देश म्हणजे […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : फोबिया घालवण्याचा प्रयत्न

    अन्न पाहिले की कुत्र्याला लाळस्राव होतो. त्यावेळी जगातील मनोविकासतज्ञांनी असे दाखवून दिले की अन्न दाखवले आणि त्याच वेळी घंटा वाजवली असे बऱ्याच वेळा केले की […]

    Read more

    मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका

    क्राईम शो म्हणजे हमखास टीआरपी खेचणारे शो असतात. त्यात ते सत्य घटनेवर आधारित असतील तर, त्यांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतो. या टीव्ही शोजमुळे गुन्हेगारांना […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता अशीही होईल वीजनिर्मिती

    अनेकदा सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो तो रस्त्यात ठिकठिकाणी असलेल्या कुत्र्याच्या विष्ठेचा. यामुळे अनेक जण त्रस्त होतात. मात्र यावर ब्रिटनमध्ये फार वेगळा […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या मनातले ओळखा

    आपल्या मुलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी सारेच पालक धडपडत असतात. या बदल्यात त्यांची माफक अपेक्षा असते, मुलांनी त्यांचं ऐकावं! सर्व बाबतीत नाही, निदान जे मुलांच्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कॅमेरातही आता एआय तंत्रज्ञान

    सध्याच्या युगात कॅमेरावर फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन सुरु असल्याचे मानले जाते. आपण त्याचा अनुभव रोजच्या जगण्यातही घेत असतो. आता मोबाईलमधील कॅमेराचेच पहा. त्यामध्ये […]

    Read more

    लाईफ स्किल्स : वेगळ्या धाटणीचे, विपुल ऐका

    शिकण्या दरम्यान तुम्ही जे ऐकत आहात, त्या संदर्भातील तुमचे पूर्वज्ञान, त्यांच्यातील साम्य-फरक शोधा, जे ऐकले त्याचे सार तुम्ही तुमच्या शब्दांत लिहून काढा. यामुळे त्या गोष्टी […]

    Read more

    म्याऊं – म्याऊं करणे, बाप काढणे, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नाक घासणे…!!; सावधान महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे!!!

    नाशिक : म्याऊं – म्याऊं करणे, बाप काढणे, विधिमंडळाच्या पायर्‍यांवर नाक घासणे, मुख्यमंत्र्यांचा आजार काढणे, पत्नीला मुख्यमंत्री करणे, म्हणून मग विरोधी पक्षनेत्यांच्या पत्नीला विरोधी पक्षनेते […]

    Read more

    हिंदू आणि हिंदुत्ववादी भेदाचा “बौद्धिक खुराक”!!; नेमका कोणाचा?? आणि कोणाला??

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात मोठा भेद असल्याचे वारंवार वक्तव्य केले आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : मानवी बुद्धीच्या विकासाचे खरे इंगित

    मानवी प्रज्ञेच्या विकासास कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालं. मानवी बुद्धिमत्तेच्या विकासास कारण ठरणाऱ्या चाळीस जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. मानवी प्रज्ञेचा विकास कसा […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : कशी पडली असतील इंग्रजी तसेच मराठी महिन्यांची नावे

    इंग्रजी महिन्यांच्या नावांचा खगोलशास्त्राशी काही एक संबंध नाही. त्यातील काही व्यक्तिनिष्ठ तर काही आकड्यांवरून केली आहेत. उदाहरणार्थ जुलै हे नाव जुलिअस सीझरवरून, ऑगस्ट नाव सम्राट […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मेंदू तल्लख ऱाहण्यासाठी सजगतेचा सराव नियमितपणे करा

    माणूस सोडून अन्य सारे प्राणी नेहमी वर्तमानात असतात. त्या प्राण्यांच्या आणि माणसाच्या मेंदूत एक महत्त्वाचा फरक आहे. माणसाच्या मेंदूच्या पुढील भागातील लॅटरल म्हणजे बाहेरच्या बाजूचा […]

    Read more

    मनी मॅटर्स : पैशांच्या गुंतवणुकीतील खाचखळगे नीट समजून घ्या

    आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर […]

    Read more