• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    भाजपचे नेते आता पवारांची “विश्‍वासार्हता” काढताहेत, पण त्यांच्याशी सरकार स्थापनेच्या वाटाघाटी केल्याच का…??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफर बाबत मुलाखत देऊन पुन्हा एकदा राजकीय वादळ […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते :आता चक्क मोटारीच्या बॉनेटजवळही एअर बॅग

    रस्ते अपघातातील बळी हा जगभर चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जगभरात मुंग्यांच्या आहेत तब्बल १२००० प्रजाती

    इवलीशी मुंगी, पण या मुंगीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात. या मुंग्यांचे विश्व फार भारी आहे. अनेकदा ती मुंगी आपल्या तोंडात पांढरं काही तरी घेऊन […]

    Read more

    मनी मॅटर्स : अतिरिक्त खर्चावर लक्ष ठेवणारे अ‍ॅप्स वापरा आणि पैसा वाचवा

    प्रत्येक कर्ती व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी धडपडत असते. ते आर्थिक दृष्टिकोनातून बरोबरही आहे. अर्थात या पैशाचा वापर लोक कसा करतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा आल्यावर […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : शिकायला वयाचं बंधन नाही , मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, कधीच थांबत नाही

    मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही. म्हणूनच शिकायला वयाचं बंधन नाही. वयापरत्वे शिकण्याची गती व प्रगती मात्र व्यक्तिसापेक्ष आहे. बाळाच्या ज्ञानेंद्रिय विकासामध्ये बाळाला […]

    Read more

    लाईफ स्किल्स : आपल्या स्वतःच्या कामानेच आपला निर्णय ठरवा बरोबर

    केवळ नाव कमावणे, पैसा, प्रसिद्धी मिळवणे म्हणजे यश नव्हे. जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करतो तेव्हाच ख-या अर्थाने आपल्याला सफलता मिळते. अशा वेळी लोक काय […]

    Read more

    चर्चा काँग्रेसचा झेंडा पडल्याची, पण ६० वर्षानंतर गांधी घराण्याला शास्त्री घराण्याची आठवण झाली, त्याची चर्चा का नाही??

    नाशिक : काँग्रेसच्या स्थापनेच्या वर्धापन दिनी नवी दिल्लीतील अकबर रोड वरील काँग्रेस मुख्यालयात झेंडा फडकवताना पडला, तो काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झेलून तो दोन्ही […]

    Read more

    विद्यापीठ सुधारणा विधेयक : एकीकडे राज्यपालांच्या अधिकारांना कात्री!! तरीही महाविकास आघाडीला त्यांच्या सहकार्याची “खात्री”…??

    नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील राजकीय संघर्षाचा कालचा अंक आज पुढे सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी जे खरमरीत पत्र पाठवले होते, त्याला राज्यपालांनी पाठवलेल्या […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध: मुलांना सतत घाबरवू नका

    वास्तविक भावना आणि स्मृतींची जवळीक हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. मात्र या भावनांमध्ये सकारात्मक भावनांचा वाटा जास्त असायला हवा. विशेषत: लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : कुलरमुळे हवा थंड का वाटते

    सध्या थंडीचे दिवस सुरु झाले असले तरी जेथे कडक उन असते तेथे कुलर वापरलाच जातो. मात्र हे कुलर केस काम करतात. त्यामुळे कसे काय थंड […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : शास्त्रज्ञांनी मिळविले पाण्यातून लिथीयम

    चिली, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या निवडक देशांत लिथियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जगभरातील ८० टक्के लिथियम या चार देशांतूनच येते. इतर सर्व देशांना या चार […]

    Read more

    मनी मॅटर्स : वित्त सल्लागाराला काय विचाराल ?

    तुम्ही गुंतवणुकीसाठी ज्याच्यावर अवलंबून राहणार आहात त्याची पात्रता व अनुभव तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. त्याची पात्रता व बौद्धिक क्षमता फार महत्त्वाची आहे.What to ask […]

    Read more

    लाईफ स्किल्स : घरातच घडते, फुलते आपले स्वतःचे व्यक्तीमत्व

    व्यक्तीमत्व म्हटले की त्याच्यात उजवे – डावे हे आलेच. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हा निसर्गनियमच आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडीची राज्यपालांसमोर नांगी, पण बहुमताची मूठही “झाकली”!!

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालपर्यंत किंबहुना आज सकाळी अकरा वाजेपर्यंत राणा भीमदेवी थाटात राज्यपालांशी पंगा घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने अखेर राज्यपालांच्या लिफाफ्यातील पत्रासमोर नांगी टाकली…!! यावर […]

    Read more

    अजित दादांचा “निवडक – वेचक” क्लास कुठे? आणि कसा??

    नाशिक : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपच्या निलंबित बारा आमदारांची बाजू उचलून धरल्याने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या. […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : राज्यपालांआडून राजकारण खेळल्याचा आरोप भाजपवर, पण प्रत्यक्षात राजकारण खेळली राष्ट्रवादी!!

    महाराष्ट्रात महाविकास सरकार आल्यापासून एक कायम आरोप होत आला आहे, तो म्हणजे राज्यपालांआङून भाजप राजकारण खेळतो आहे…!! अन्य काही बाबतीत हे काही प्रमाणात जरी खरे […]

    Read more

    लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार

    आपण जे मोठ्याने उच्चार करून एकमेकांशी बोलतो ती वैखरी वाणी आहे. ऐकलेल्या आणि वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन आणि मनन करतो ती मध्यमा वाणी आहे. या मध्यमा […]

    Read more

    मनी मॅटर्स : आर्थिक फसवणुकीला तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका

    गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढलेले आहे. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मानवाच्या मेंदूचे वजन नेमके असते तरी किती

    मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन तेराशे ते चौदाशे ग्रॅम म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता तुमच्या लेखनातील तसेच व्याकरणातील चुका दाखवणार तुमचे स्मार्ट पेन

    सध्या संगणकावर लिहिताना स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक झाली तर इंटरनेटच्या मदतीने किंवा गुगुल स्पेलचेकच्या मदतीने ती सहज दुरुस्त करता येते. केवळ संगणकच नव्हे तर मोबाईलवरदेखील बिनचूक […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : च्युइंगम खाण्याचे देखील होतात अनेक फायदे

    च्युइंगम या खाण्याच्या नव्हे तर चघळण्याच्या पदार्थाबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असली तरी एका ठरावीक वयात च्युइंगम चघळत एखादे काम करणे, मैदानी खेळ खेळणे अनेक जणांना […]

    Read more

    चंदीगड नगर निगम निवडणूक पंजाबची लिटमस टेस्ट मानली तर कोणाच्या हाताला काय लागेल…??

    चंदीगड नगर निगम निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पार्टीने भाजपला मागे टाकत पहिला नंबर मिळवल्यानंतर जणू काही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने पूर्ण बहुमत मिळवल्याचे ढोल […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मानवी शरीर म्हणजे खरे पाहिल्यास उलटे झाडच

    मानवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने मानवाला उलट्या झाडाची उपमा दिली होती. त्याचे कारण म्हणजे झाडाची सारी मुळे जमिनीखाली असतात. तेथेच झाडांचे सारे नियंत्रण होत असते. म्हणजे झाडांची […]

    Read more

    मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत सततची उधळपट्टी नकोच

    प्रत्येकाचे आयुष्य सध्या तीन पडद्यात सामावले आहे असे म्हटले जाते. हे तीन पडदे म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि संगणक. या तिन्ही पडद्यांवर चकचकीत, आकर्षक, अलिशान, डोळ्यांना […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सुरळीत वाहतुकीसाठी अमेरिकेत आता वायफायचा प्रभावी आधार

    वाहन उद्योगात रोज नवनव्या बाबींची भर पडत असते. अमेरिकेत आता मोटारी देखील एकमेकीशी संपर्क साधू शकतील अशा योजनेवर वेगाने काम सुरु आहे. त्यासाठी मोटारींमध्ये स्मार्ट […]

    Read more