• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    Shivsena Unrest : ज्वालामुखी फुटण्याची प्रतीक्षा की सूडाच्या आगीत शिवसेनेलाच पूर्ण झोकायची तयारी…??

    शिवसेनेतल्या खदखदीचा ज्वालामुखी पूर्ण फुटेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाट पाहात मातोश्रीत बसले आहेत का…?? असा खरेच गंभीर सवाल तयार झाला आहे. Shivsena Unrest: Waiting for […]

    Read more

    Yadagirigutta temple : हल्लाबोल मोदींच्या प्रखर हिंदुत्वावर; पण केसीआर धावताहेत राहुलच्या “टेम्पल रन”सारखे!!

    यादगिरी गुट्टा लक्ष्मी नरसिंह मंदिराचे धार्मिक विधी करून उद्घाटन!! देशभरात हिंदुत्वाचा राजकीय प्रभाव एवढा वाढला आहे की विरोधकांनाही एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत […]

    Read more

    Shivsena – NCP – Congress : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले; आता महाराष्ट्राचे राजकारण नवरा – बायको – बाप – वर्‍हाडींवर आले!!

    नाशिक : आधी पेंग्विन, म्याऊं म्याऊं झाले नंतर साप मुंगसाच्या उपमा देऊन झाल्या… महाराष्ट्राचे राजकारण बराच काळ “प्राण्यांमध्येच” रेंगाळले होते…!! महाराष्ट्रात माणसे नव्हे, तर प्राणीच […]

    Read more

    Mayawati – Pawar President : लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षी पुड्या… अर्थात मराठी – हिंदी माध्यमांचे “पॅकेजी” चुलत नाते…!!

    “उत्तर प्रदेशात लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या”… “मराठी माध्यमांची चुलत भावंडे उत्तर प्रदेशात”… “येऊ नको म्हटले तर कोणत्या गाडीत बसू?… “अगं म्हशी मला कुठे नेशी”… हे सगळे […]

    Read more

    रावणाची बेंबी, ईडी घरगडी, मर्दाची लढाई हे सगळे मुख्यमंत्री बोलले… पण कायद्याचं बोलले का…??

    महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाजवले… पण ते अखेरीस…!! विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक पेनड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकाच तडाख्यात […]

    Read more

    आमदारांना मोफत घरे : काल विधानसभेत वाजवली बाके; आज जनतेचा संताप पाहून उघडली तोंडे!!

    नाशिक : महाविकास आघाडी सरकारने काल आमदारांना मुंबईत मोफत घरे बांधून देण्याची घोषणा केली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षां मधल्या सर्व आमदारांनी बाके वाजवून घेतली […]

    Read more

    फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – राऊतांचा कव्हर ड्राईव्ह; ठाकरेंचा “ईडी गली ड्राईव्ह”…!!

    देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह – संजय राऊतांचा कव्हर ड्राईव्ह आणि ठाकरे परिवाराचा “ईडी गली ड्राईव्ह” अशी ट्रायांग्युलर ड्राईव्ह मॅच महाराष्ट्रात सुरू आहे…!! Fadnavis’s pen drive […]

    Read more

    ED IT Raids : कारवाईच्या “बुद्धीचा सूड” की कायद्याचा असूड…!!??

    महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास संस्थांच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्याला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपल्याच “सत्तेची धग” लागलेली दिसते आहे. एकीकडे शिवसेनेच्या सत्तेची आणि मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना […]

    Read more

    Shivsena – NCP Feud : “कवडीची न किंमत” आणि शिवसेना पोखरण्याच्या राष्ट्रवादीच्या कुरापती!!

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले खरे “रंग” दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या कारणासाठी हे सरकार अस्तित्वात आणले […]

    Read more

    The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!

    “द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात […]

    Read more

    NCP – AIMIM Alliance : एमआयएमची आघाडी राष्ट्रवादीशी; बदनामी शिवसेनेची; कट कोणाचा??… निशाणा कोणावर??

    नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी करण्याची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कालची खळबळ निर्माण झाली आहे वादळात रूपांतर झाले […]

    Read more

    Pawar – MIM Alliance : महाविकास आघाडीत “एमआयएम” नावाला; प्रत्यक्षात राष्ट्रवादीला “लाभार्थी” करण्यासाठी धडपड!!

    नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आघाडी करण्याची ऑफर दिल्याची बातमी आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ […]

    Read more

    Sharad Pawar – Nawab Malik : उंचावलेले हात, वळलेल्या मुठी!!; पण नवाबांचे पंख छाटण्याची प्रत्यक्षात कृती…!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार यांची भेट घेताना म्हणे, हात उंचावले आणि मुठी वळवल्या आणि भाजपचे सरकार राज्यात येऊ देत […]

    Read more

    नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला “कात्रजचा घाट”!!

    “नवाबांनी आणला होता राणा भीमदेवी थाट; दुबईच्या फोन नंतर पवारांनी दाखवला कात्रजचा घाट…!!” अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊन ठेपली. ही स्थिती स्वतः शरद पवार यांच्या […]

    Read more

    Happy Holi : होळी अर्थात हुताशनी पौर्णिमा सणामागील शास्त्र; अशी करा होळीची पूजा!!

    प्रतिनिधी नाशिक : फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा […]

    Read more

    The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”ला खुन्नस “गुजरात फाईल्स”ची; मोदींच्या जाळ्यात अडकले जमियत ए पुरोगामी !

    दिग्दर्शक विनोद कापडी बनविणार “गुजरात फाईल्स” सिनेमा!! “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उघडपणे स्तुती केली काय आणि अनेकांच्या बुडाला जणू आगच […]

    Read more

    काँग्रेसचा सुकला बुंधा वृक्ष निष्पर्ण; तरी बसली शिवसेना “गार सावलीत”…!!

    “विजयाला सगळे धनी असतात, पण पराभवाला बाप नसतो!!”, ही पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली म्हण खरीच आहे. याचा प्रत्यय काँग्रेसच्या गांधी परिवाराला सध्या येत आहे. उत्तर प्रदेशसह […]

    Read more

    जयदेव जयदेव जय शरद मूर्ती!!

    विनायक ढेरे जयदेव जयदेव जय शरद मूर्ती तुमची धरली मी संगत खोटी !!धृ.!! आपण बदल्यांत खाल्ले कोट्यान कोटी पण मज एकट्यास ईडी कोठडी पापात घेई […]

    Read more

    ईडी टोचे नवाबा…

    विनायक ढेरे ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची सरता सरेन राती ही ईडी […]

    Read more

    THE KASHMIR FILES :1995 – बाळासाहेबांच राज्य- जिथे काश्मीरी पंडितांना शिक्षणात आरक्षण मिळालं! 2022 – ठाकरे पवार सरकार- काश्मीरी पंडितांचा द्वेष म्हणे – स्वातंत्र्याच्या दरम्यान इकडून तिकडे ज्यांचे येणे जाणे झाले त्यांचा सिनेमा.. गृहमंत्री हे वाचाच

     हा सिनेमा झाल्यानंतर, लोकांना बाजुच्या सभागृहात नेले जाते आणि हिंदू संघटनाच्या वतीनं प्रबोधन केलं जातं असं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं […]

    Read more

    electoral Democracy v/s Constitutional Democracy : लिबरल विद्वज्जनांचा लोकशाही बुद्धिभेदाचा नवा फंडा…!!

    उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकली काय आणि भारतातल्या लिबरल विद्वतजनांमध्ये राजकीय आणि सामाजिक पोटदुखीची प्रचंड साथ पसरली…!! निवडणुकीचे निकाल लागून […]

    Read more

    काका न इतुके म्हातारे…

    विनायक ढेरे काका न इतुके म्हातारे बनले फिरूनी जवान दिल्ली सोडून सिल्वर ओकचे होती पंतप्रधान ममता भेटे उद्धव भेटे केसीआर ही छान मोदींनाही आव्हान देती […]

    Read more

    Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!

    उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. […]

    Read more