महावादन बातमी : गोदातीर दुमदुमला रणवाद्यांच्या गजरात; ढोल ताशांच्या महावादनाने निनादला गोदाघाट
एकच लय.. एकच हुंकार.. ढोल पथकांचा, महावादनाने दुमदुमला तीर गोदामातेचा विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात […]