नेहले पे देहला : सनातन धर्मावरच्या टीकेला ठोका, पण INDIA की BHARAT बिलकुल पडू नका; मोदी स्ट्रॅटेजीच्या अर्थ काय??
नाशिक : भारतात सुरू होणाऱ्या g20 च्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आखलेल्या “अडथळा रणनीतीवर” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “नेहले पे देहला” असा मास्टर स्ट्रोक मारला आहे. […]