द्रमुक : तामिळनाडूत “एकनाथ शिंदे” कोण?? केव्हा??; भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंनी दिली हिंट!!; आणखी शक्यता काय??
महाराष्ट्रात महाविकास आघाडी अधिकृतरित्या तुटली नाही, तरी थेट सत्ताधारी शिवसेनेतच बंड करून एकनाथ शिंदे बाहेर आले. त्यांचे बंड यशस्वी झाले ते मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे […]