• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    भाजप म्हणे मित्र पक्षांना संपवतो!!; पण जाने कहाँ गये वो पक्ष??

    “भाजप मित्र पक्षांना हळूहळू संपवतो. पंजाब मध्ये अकाली दल आणि महाराष्ट्रात शिवसेना ही त्याची उदाहरणे आहेत. नितीश कुमार यांची हीच तक्रार होती. त्यांनी योग्य वेळेत […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चिप उत्पादनात चीनची एकाधिकारशाही मोडणार अमेरिका, 200 अब्ज डॉलर्सचे बिल, जगावर काय परिणाम? वाचा सविस्तर…

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी एका अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. या विधेयकाद्वारे अमेरिका आता सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादनातील चीनचे वर्चस्व संपवेल. 200 अब्ज […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : टिळक स्वराज्य फंड; आधुनिक भारताचा पहिला सीएसआर फंड; काढला कोणी?? योगदान दिले कोणी??

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अज्ञात पैलूंना उजाळा मिळतो आहे. अनेक ज्ञात, अज्ञात क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना देशात आणि परदेशात असलेला भारतीय समाज मानवंदना […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : 1942 चले जाव आंदोलन : जनजागृतीत यशस्वी, पण परिणामतः अयशस्वी!!; हे अगदी गांधीवाद्यांचेही म्हणणे!!

    आज 9 ऑगस्ट 2022. 1942 च्या चलेजाव आंदोलनाचा स्मृतिदिन. म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. याच दिवशी अखंड हिंदुस्थान भर ब्रिटिशांविरुद्धच्या चलेजाव आंदोलनाची क्रांतीज्वाला उफाळली होती. 1942 […]

    Read more

    भाजपशी युती तोडून नितीश कुमार पुन्हा आले विरोधी “भावी” पंतप्रधानांच्या रांगेत!!

    विनायक ढेरे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आज खरी ठरली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी युती तोडून टाकली. काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित […]

    Read more

    Azadi Ka Amrit Mahostav : 1942 चले जाव आंदोलन : जनजागृतीत यशस्वी, पण परिणामतः अयशस्वी!!; हे अगदी गांधीवाद्यांचेही म्हणणे!!

    आज 9 ऑगस्ट 2022. 1942 च्या चलेजाव आंदोलनाचा स्मृतिदिन. म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. याच दिवशी अखंड हिंदुस्थान भर ब्रिटिशांविरुद्धच्या चलेजाव आंदोलनाची क्रांतीज्वाला उफाळली होती. अवघ्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे वीज दुरुस्ती विधेयक? लागू झाल्यास काय होणार बदल? वाचा सविस्तर…

    देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार लोकसभेत वीज दुरुस्ती विधेयक, 2022 सादर करू शकते. हे बिल देशातील विद्यमान वीज वितरण क्षेत्रात मोठे […]

    Read more

    नितीश कुमार एपिसोड मागे कोचिंग माफियांची भीती + राष्ट्रपती पदाची महत्त्वाकांक्षा??

    बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप यांच्यातली दरी रुंदावल्याच्या बातम्या सध्या ट्रेडिंग आहेत. ही दरी एवढी रुंदावली आहे की कदाचित नितेश कुमार हे भाजपापासून दूर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : देशातील पहिल्या स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकलचे आज उड्डाण, जाणून घ्या काय आहे इस्रोची ही मोहीम?

    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज आपले पहिले छोटे रॉकेट ‘स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल’ प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेला SSLV-D1/EOS-02 असे म्हणतात. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : धनखड यांचा विजय का आहे निश्चित? कसे आहे उपराष्ट्रपती निवडणुकीचे गणित? वाचा सविस्तर…

    उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान होत आहे. एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतील. सकाळी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : नेमकी कशी होते उपराष्ट्रपतींची निवडणूक, काय असते प्रक्रिया, कशी होते मतमोजणी? वाचा सविस्तर…

    18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका पार पडल्या. 21 जुलै रोजी निकाल लागून भाजपच्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतिपदी निवडून गेल्या. आज उपराष्ट्रपतिपदाची […]

    Read more

    271 ग्रामपंचायती निवडणूकीचा सांगावा; गावांमध्येही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला!!; काँग्रेस – राष्ट्रवादीचे पाये उखडले!!

    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे सरकार बदलल्यानंतर झालेल्या पहिल्याच जनतेमधल्या शक्तिपरीक्षेत शिंदे गट + भाजपने शतक मारले, पण ठाकरे गटानेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बरी कामगिरी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : मनी लाँड्रिंग म्हणजे काय? जाणून घ्या या प्रक्रियेत काळा पैसा पांढरा कसा होतो? वाचा सविस्तर

    अनेकदा अशी अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमांमध्ये नोंदवली गेली आहेत ज्यात व्यापारी, नोकरशहा, राजकारणी किंवा कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न खूपच कमी असूनही त्यांच्या घरातून किंवा कोणत्याही ठिकाणाहून बेहिशेबी […]

    Read more

    काँग्रेसचे आंदोलन फक्त काळ्या फितीत नव्हे, तर अख्ख्या काळ्या ड्रेपरीत!!; मुद्देही बरोबर, पण टाइमिंग चुकल्याचे काय??

    विनायक ढेरे काँग्रेसने आज राजधानी नवी दिल्लीत आणि देशभरातल्या विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर मोठे आंदोलन केले आहे. राजधानी दिल्लीतले आंदोलन तर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : तलाक-ए-हसन म्हणजे काय? काय रद्द करण्यासाठी मुस्लिम महिला सर्वोच्च न्यायालयात का पोहोचल्या? वाचा सविस्तर…

    दिल्लीच्या हायकोर्टाने ‘तलाक-ए-हसन’ अंतर्गत आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याबद्दल एका मुस्लिम पुरुषाला आणि दिल्ली पोलिसांना उत्तर मागितले आहे. तलाक-ए-हसन या तलाकच्या प्रथेला घटनाबाह्य आणि भेदभावपूर्ण […]

    Read more

    शिवसेना : उद्धव ठाकरे घरात; काँग्रेसचे नेते शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा वर्धनात!!

    उद्धव ठाकरे घरात, काँग्रेसचे नेते शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा वर्धनात!!, अशी आज 3 ऑगस्ट 2022 रोजीची शिवसेना नावाच्या पक्षाची राजकीय अवस्था […]

    Read more

    ठाकरेंच्या शिवसेनेचे राष्ट्रवादीकरण : सुषमा अंधारे, लक्ष्मण हाके शिवसेनेत; नेत्यांपाठोपाठ कार्यकर्त्यांचाही “रसद पुरवठा”!!

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रवादीकरण सुरू आहे. सुषमा अंधारे, लक्ष्मण हाके यांच्या शिवसेना प्रवेशातून तसेच आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातून ही बाब राजकीय […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे R9X हेलफायर? अमेरिकेच्या सीक्रेट मिसाइलने कसा केला जवाहिरीचा खात्मा? वाचा सविस्तर

    अमेरिकेने काबूलमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागून अल-कायदाचा मोरक्या अयमान अल-जवाहिरीला ठार केले. मात्र, त्या ठिकाणी स्फोटाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही किंवा इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : जागतिक महागाईचा भारतावर काय परिणाम? काय आहे मोदी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन? वाचा सविस्तर…

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत महागाईवर सरकारच्या वतीने उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, यूपीएच्या काळात देशातील महागाई 9 वेळा दुहेरी अंकात होती. किरकोळ […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : EDने जप्त केलेल्या वस्तूंचे पुढे काय होते? कोट्यवधींचे दागिने, अब्जावधींची संपत्ती कुठे जाते? वाचा सविस्तर…

    काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकून 50 कोटींहून अधिक रोख जप्त […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे 1034 कोटींचा पत्राचाळ घोटाळा, संजय राऊतांचे कसे आले नाव? वाचा सविस्तर

    पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक करण्यापूर्वी त्याच्या घरातून 11.50 लाख रुपयेही जप्त […]

    Read more

    गेल्या 2.5 वर्षांत संजय राऊत गाजले कशामुळे?? त्यांची वादग्रस्त वक्तव्ये होती तरी काय??… वाचा!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण 31 जुलैपासून पुन्हा एकदा संजय राऊत नावाभोवती फिरायला लागले आहे. कारण ईडीने राऊतांना ताब्यात घेतले आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ […]

    Read more

    नवाब मलिक – संजय राऊत : ईडीच्या दरवाजातील बॉडी लँग्वेजचे “करारी” साम्य!!; पण अटके नंतरच्या बॉडी रिएक्शनचे काय??

    गळ्यात भगवा उपरणं, स्वाभिमानी चेहरा ईडीच्या कार्यालयात जाताना संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज कशी “करारी” होती याची बहारदार वर्णने मराठी माध्यमांनी केली आहेत. ईडीच्या कार्यालयाच्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे PFI चे पूर्ण नाव? काय काम करते ही संघटना, का आहे चर्चेत, वाचा सविस्तर…

    देशातील विविध सामाजिक तणावाच्या प्रसंगांसाठी PFI (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) चे नाव तपास यंत्रणांसमोर आले आहे. देशातील वातावरण बिघडवण्याच्या बाबतीत या संस्थेचा संबंध नाही असा […]

    Read more

    Sanjay Raut ED Raid : 1034 कोटींचा पत्राचाळ घोटाळा आहे नेमका काय??, वाचा तपशीलवार!!

    प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटींच्या घोटाळ्यामुळे आणि संजय राऊतांच्या त्यातल्या सहभागामुळे चर्चेत आलेली पत्राचाळ मुंबईतील गोरेगावात आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने […]

    Read more