नात्यागोत्यांचा पक्ष, पवारांच्या पलटीची गॅरंटी; त्यामुळे राष्ट्रवादीची गोची, आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना नेते घालताहेत भीती!!
नाशिक : नात्यागोत्यांमध्ये वाटप केलेला पक्ष, पवारांची पलटी मारण्याविषयीची गॅरंटी; त्यामुळे राष्ट्रवादीची झाली गोची, आपल्याच गटाच्या नेत्यांना नेते घालत आहे भीती!! ,अशी वेळ राष्ट्रवादीवर आली […]