द फोकस एक्सप्लेर : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्ष संकटात, 10 पैकी 7 खासदार ‘गायब’!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) अडचणीत सापडली आहे. दिल्लीत तसेच देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान त्यांचे सुमारे 7 खासदार गायब […]