• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    द फोकस एक्सप्लेनर : बलात्काराचा आरोपी, फरार नित्यानंदचा देश ‘कैलासा’ संयुक्त राष्ट्रात कसा? वाचा सविस्तर

    स्वामी नित्यानंद या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बलात्काराचा आरोपी आणि फरार झालेला नित्यानंद सर्वांनाच माहिती आहे. 2019 मध्ये तो […]

    Read more

    75 वर्षांपूर्वी “गेट वे”तून परत गेले ब्रिटिश त्याची गोष्ट!!

    75 वर्षांपूर्वी 28 फेब्रुवारीला दिवशी ब्रिटिशांनी भारत सोडला. ज्या गेट वे ऑफ इंडियातून त्यांनी भारतात प्रवेशाची द्वाही फिरवली होती, त्याच गेट वे ऑफ इंडियातून त्यांना […]

    Read more

    मराठी भाषा दिवस: धटमुट, काळेसावळे, सहनशील, अभिमानी, कलहशील असे बोलणारे ‘मरहट्टे’!

    तब्बल सव्वा बाराशे वर्षांपूर्वी मराठी माणसाची ओळख काय सांगितली गेली? दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीलेय। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे।। म्हणजे – धटमुट, काळेसावळे, सहनशील, […]

    Read more

    रामदास आठवले म्हणाले- शिवसेनेच्या समस्यांना उद्धव ठाकरेच जबाबदार, राहुल गांधी मजबूत नेते नाहीत

    प्रतिनिधी कोची : शिवसेनेतील समस्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. शिंदे सरकारचे कौतुक करताना […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? सिसोदियांना नेमकी का झाली अटक, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

    दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. याआधीही सीबीआयने सिसोदिया यांची अनेकदा चौकशी केली आहे. आता याबाबत […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधी काँग्रेसचा चेहरा, तर मल्लिकार्जुन खरगे आघाडीचा; 2024 मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?

    5 वर्षांनंतर छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसीय अधिवेशन होत आहे. संघटनेचे पुनरुज्जीवन आणि 2024 च्या रोडमॅपबाबत अधिवेशनात अनेक ठराव पारित करण्यात येणार आहेत. सूत्रांनी […]

    Read more

    कसब्याची लढाई : जर्जर बापट प्रचारात उतरले म्हणून खुपले; पण उद्धव ठाकरे तर अडीच वर्षांत घरातच बसले!

    विशेष प्रतिनिधी पुणे : गिरीश बापट प्रचारात उतरले म्हणून विरोधकांना खुपले, पण “ते” तर अडीच वर्षात घरातच बसले!!, अशी अवस्था कसबा पोटनिवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत […]

    Read more

    कसब्याची पोटनिवडणूक ही लढाई विचारांची; चुकीला योग्य शासन करण्याची!!

    कसबा पोटनिवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीच्या अखेरच्या दिवशी सोशल मीडियावर देखील मोठे घमासान सुरू आहे. ही लढाई केवळ दोन उमेदवारांमधली उरली नसून दोन विचारसरणी मधली लढाई बनली […]

    Read more

    2004 मध्ये शक्य असूनही मुख्यमंत्रीपद सोडलेली राष्ट्रवादी 20 वर्षांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक लढवेल??

    विशेष प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या ताब्याविषयीची लढाई रस्ता ते सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली आहे. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : BMC ते 2024च्या लोकसभा निवडणुकीचे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान, काँग्रेस-राष्ट्रवादीही घेणार फायदा, वाचा सविस्तर

    उद्धव ठाकरे हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन […]

    Read more

    तेजस्वी यादव काँग्रेसला म्हणतात, प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या!!; पण सर्वेक्षणात तर वाढली काँग्रेसची लोकप्रियता!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप विरोधात लढा देताना विरोधकांच्या एकजुटीत प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या, अशी सूचना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला केली […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपुरते मर्यादित? निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे राजकीय परिणाम

    शिवसेनेच्या 8 महिन्यांच्या वादानंतर उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार उद्धव ठाकरे यापुढे शिवसेना पक्षप्रमुख राहणार नाहीत. आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाची […]

    Read more

    पक्ष गेला, चिन्ह गेले, उरले ठाकरे नाव; सगळे आले सांत्वनाला, देवा विरोधकांना पाव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेले, उरले ठाकरे नाव; सगळे आले सांत्वनाला, देवा विरोधकांना पाव!!, अशी राजकीय अवस्था केवळ उद्धव ठाकरेंचीच नाही, तर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : जॉर्ज बुश यांना हटवण्यासाठी खर्च केले कोट्यवधी डॉलर्स, आता पंतप्रधान मोदींवर निशाणा, कोण आहेत जॉर्ज सोरोस?

    अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याबाबत भारतात राजकारण सुरू झाले आहे. सोरोस यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.The Focus […]

    Read more

    हा शिवसेना, राष्ट्रवादी अथवा काँग्रेसच्या फोडाफोडीचा मुद्दा नाही, तर भाजपच्या नव्या राजकीय व्युहरचनेचा मुद्दा आहे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड, त्याची सर्वात मोठी यशस्वीता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण जाणे, पक्षाच्या नावालाही हादरा बसणे हा […]

    Read more

    सोरोसच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून काँग्रेसने झटकले हात; पण मनमोहन सिंगांची मुलगी अमृत, शिवशंकर मेनन, हर्ष मंदर ते सलील शेट्टी सर्वांची सोरोसला साथ!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आपल्या ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये उत्पात घडविणारे अमेरिकेतील बिलिनिअर उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मधून अँटी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]

    Read more

    शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले, पण त्यांना चोरी पचणार नाही; उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेत टोला

    प्रतिनिधी मुंबई :  शिवसेने ठाकरे यांची की शिंदेंची??, याबाबत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, निवडणूक […]

    Read more

    शिवसेना एकनाथ शिदेंचीच; का दिला निवडणूक आयोगाने असा निकाल?? वाचा तपशीलवार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ७८ पानांच्या आदेशपत्रात निवडणूक आयोगाने दोन्ही […]

    Read more

    घराणेशाहीच्या अंतावर निवडणूक आयोगाचे कायदेशीर शिक्कामोर्तब; शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 17 फेब्रुवारी 2023 देशाच्या राजकीय इतिहासातील प्रादेशिक पक्षांमधल्या घराणेशाही संदर्भात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या अंतावर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चिनी सीमेवर भारताला गावे का वसवायची आहेत? काय आहे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’? वाचा सविस्तर

    गत काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंध अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैन्याने केलेल्या कारवाईमुळे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले आहेत. दोन्ही […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : BBCच्या कार्यालयांवर का झाला इन्कम टॅक्सचा सर्व्हे? सर्व्हे आणि छापे यात काय फरक आहे? वाचा सविस्तर

    BBCने पंतप्रधानांवर बनवलेल्या डॉक्युमेंट्रीचा वाद अजून थांबला नव्हता तोच आता ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षणाची बातमी आली आहे. दुसऱ्या दिवशीही […]

    Read more

    जयंत पाटलांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स!!; दोघात तिसरा की राष्ट्रवादीचा डार्क हॉर्स??

    विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या निवडणुकीत स्थापनेपासून महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवणे तर दूरच, पण एकदाही 100 हा आकडा गाठला नसताना त्या पक्षात मुख्यमंत्री पदाची स्पर्धा […]

    Read more

    एक अकेला नरेंद्र ते अकेला देवेंद्र!!; नेहरू – गांधी आणि पवारांच्या घराणेशाहीला कायमचा सुरुंग!!

    विशेष प्रतिनिधी तीनच दिवसांपूर्वी तिकडे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले, देश देख रहा है एक अकेला नरेंद्र कितनों को भारी पड रहा है!! विरोधीयों को […]

    Read more

    बीबीसीचा काँग्रेसला आत्ता पुळका; पण इंदिराजींनी लादली होती एकदा नव्हे, दोनदा बंदी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परकीय माध्यम संस्था ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सर्वेक्षण केल्यानंतर काँग्रेस सह सर्व […]

    Read more