काकांच्या बेरजेच्या राजकारणात वजाबाकी कुणाची?? भाजप – सेनेची की पुतण्याची??
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजचा दौरा करून “लंच डिप्लोमसी” करत विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या आपल्या जुन्या समर्थकांना […]