जरांगेंना शिंदेंच्या कॅम्पमध्ये “ढकलून” पवार कॅम्पचा “अलिप्त” होण्याचा “बौद्धिक” प्रयत्न!!
नाशिक : मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवराळ भाषेत टार्गेट केल्यानंतर जरांगेंवर संपूर्ण महाराष्ट्रातून जे “बॅकफायर” झाले, त्यातून जरांगे आणि शरद पवार यांच्यातले […]