लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरेंनी काढली पवारांची “हवा”; तरीही पवार म्हणतात, विधानसभेला जास्त जागा खेचण्याचा आपला “इरादा”!!
महाराष्ट्राच्या राजकारणात माध्यमांनी कितीही प्रयत्न करून चाणक्य प्रतिमा निर्मिती केली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलून असलेल्या शिवसेनेला […]