• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    राहुल गांधी म्हणतात, नरेंद्र मोदींनी फक्त चमच्यांनाच इंटरव्ह्यू दिले; पण हे “चमचे” आहेत तरी कोण??

    काँग्रेसचे वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमधले काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टप्प्याटप्प्याने वेगवेगळे हल्लाबोल करत असताना त्यांनी आपल्या हल्लाबोलाचा विषय गेल्या दोन-तीन […]

    Read more

    सावरकरांच्या संकल्पनेतील अखंड सक्षम भारत; तत्त्व आणि राजकीय वास्तव व्यवहार!!

    भारतात आज जेव्हा सावरकरांच्या विचारांचे अनुसरण करणारे सरकार आहे आणि ते केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ शकते, अशी चर्चा भारतातच नव्हे, तर […]

    Read more

    पवार लोकसभेसारख्या कमी जागा घेणार नाहीत, पण ते विधानसभा लढविण्याचा डबल डिजिट आकडा ओलांडू शकतील का??

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडीत आपला पक्ष लोकसभा एवढ्या कमी जागा घेणार नाही, असे जाहीर करून उद्धव ठाकरे […]

    Read more

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी; मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!

    पवारांच्या मुलाखतीतून इतिहासातल्या चुकांची उजळणी, पण मोदी + भाजप करताहेत धोरणात्मक भविष्याची पेरणी!!, हे काही सहज सुचले म्हणून किंवा भाजपची आरती ओवाळायची म्हणून दिलेले शीर्षक […]

    Read more

    कृतघ्न उद्धव ठाकरेंची विनाशकाले विपरीत बुद्धी…

    भाजप आणि मोदी विरोधाच्या नशेत धुंद असलेल्या उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की मुळात शिवसेनेची राज्यव्यापी वाढ होण्याचा पाया हिंदुत्व स्वीकारल्यामुळे झाला […]

    Read more

    म्हणे, सावरकरांचा अपमान करू नका!!, मोदींना आव्हान द्यायला जातंय काय??; पण राहुलची गॅरेंटी कोण घेणार??

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आपल्या प्रचाराचा रोख स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर वळवून एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमके नसेवर बरोबर बोट […]

    Read more

    ज्योतिष शास्त्राला “पुरोगाम्यांचा” विरोध; पण स्वतःची सोडून इतरांची “भविष्यवाणी” करायला राजकीय पोपट पुढे!!

    अरविंद केजरीवाल, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, पृथ्वीराज चव्हाण हे चार नेते वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी त्यांच्यात एक “कॉमन फॅक्टर” आहे, तो म्हणजे हे “पुरोगामी” नेते […]

    Read more

    पवार 1986 सारखा मोठा कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी विलीन करू शकतील की त्यांना यशवंतरावांच्या मार्गेच जावे लागेल??

    बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसची विचारसरणीच्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे किंवा काँग्रेसबरोबर सहयोगाने काम करावे, अशी सूचना केली. त्या सूचनेचे […]

    Read more

    काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शिंदे + अजितदादांचे नेतृत्व मान्य करून NDA मध्ये या!!; मोदींच्या ऑफरची गुगली आणि पवार क्लीन बोल्ड!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याच्या सभेत बोलताना शरद पवारांना उद्देशून “भटकती आत्मा” अशी प्रखर टीका केली होती. पण आजच्या नंदुरबारच्या सभेत मात्र मोदींनी शरद […]

    Read more

    पवारांच्या फक्त विलीनीकरणाच्या गप्पा; प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससाठी जास्त सभा!!

    नाशिक : शरद पवारांच्या फक्त प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या गप्पा; प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या काँग्रेससाठी जास्त सभा!!, असे चित्र महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिसले आहे. बारामती लोकसभा […]

    Read more

    घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे; विलीनीकरणातून येणाऱ्या प्रादेशिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांचे ओझे काँग्रेसला झेपेल का??

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या जवळ जातील, असे सूतोवाच केले. त्यामुळे […]

    Read more

    पवारांना दिसले राहुल मध्ये “मोरारजी”; काँग्रेस मध्ये सोडली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची भाकीतरुपी पुडी!!

    नाशिक : पवारांना दिसले राहुल मध्ये “मोरारजी”; काँग्रेसमध्ये सोडली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची भाकीतरुपी पुडी!! शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचा हा निष्कर्ष आहे. Sharad pawar claims […]

    Read more

    सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!

      नाशिक : प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानातून सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्याच्या भाषणाची + क्लस्टर […]

    Read more

    प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीस + अजितदादांचे नियोजनपूर्वक माढा + सोलापूर + बारामतीत “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग”!!

    पश्चिम महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतिष्ठेच्या माढा, सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय नियोजन पूर्वक “पॉलिटिकल क्लस्टर बॉम्बिंग” केले. एरवी असे “क्लस्टर बॉम्बिंग” शरद […]

    Read more

    राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली, कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!

    राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल, पण तीच आजची काँग्रेस मधली वस्तुस्थिती आहे. Rahul Gandhi given ticket […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : कोव्हिशील्ड लस बनवणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटीश कोट्रात साइड इफेक्ट्सवर कोणत्या गोष्टी मान्य केल्या? वाचा सविस्तर

    कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने प्रथमच कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अ‍ॅस्ट्राझेनेकाने UK उच्च न्यायालयात कबूल केले […]

    Read more

    “भटकता आत्मा” हे महाराष्ट्रापुरते का होईना, पण “पप्पू” सारखेच मोठे प्रतिमा भंजन!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची “पॉलिटिकल केमिस्ट्री” संपुष्टात आल्याची चिन्हे पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरच्या जाहीर सभेतून दिसली. पंतप्रधान […]

    Read more

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली, 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!!

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली आणि 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!! Asaduddin Owisi claimed Muslims use most condoms to control the population 2024 […]

    Read more

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    नाशिक : एकीकडे शौचालय घोटाळ्यात अडकलेले साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि दुसरीकडे साखर कारखाना कर्ज थकबाकीत अडकलेले अभिजीत पाटील शरद पवारांचे हे दोन्ही शिलेदार राजकीय […]

    Read more

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!

    अनुभवी, राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले, असे म्हणायची वेळ पवार काका – पुतण्या आणि […]

    Read more

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!

    नाशिक : काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज आहे, पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तातडीची वेळ अशी की निदान काँग्रेसला प्लंबरची तरी गरज आहे!! […]

    Read more

    फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात; हा तर सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा पवारांचा कबुली जबाब!!

    नाशिक : फाईलींचा प्रवास टेबलावरून कपाटात होईल, पण सत्ताधाऱ्यांना वाटेल तेव्हा त्या कपाटातून पुन्हा टेबलावर येतील, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद […]

    Read more

    आधी धुडकावले प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण; पण अमेठी – रायबरेलीतून अर्ज भरण्यापूर्वी धरावे लागणार रामाचे चरण!!

    नाशिक : आधी धुडकावले प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण, पण अमेठी रायबरेलीतून अर्ज भरण्यापूर्वी धरावे लागणार रामाचे चरण!!, असेच काँग्रेसमधल्या भावा – बहिणीचे होणार आहे.Rahul and priyanka Gandhi […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : सॅम पित्रोदांनी सांगितलेला ‘वारसा कर’ काय आहे? तो लागू केल्यास काय परिणाम होतील? वाचा सविस्तर

    इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारतात ‘वारसा कर’ म्हणजेच इनहेरिटन्स टॅक्स लागू करण्याबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. असा कर लागू […]

    Read more

    मोदींना हटवून म्हणे फडणवीसांना पंतप्रधान व्हायचे होते, राऊतांचा “जावईशोध”; पण मोदी – फडणवीस ही काय नरसिंह राव – पवार जोडी आहे का??

    आयजीच्या जीवावर बाईजी उदार, सासूच्या बळावर जावई सुभेदार!!, असले सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकारण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणे, आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करून केंद्रात मंत्री […]

    Read more