फडणवीस सरकारला ग्रासले Problem of plenty ने; पालकमंत्री पदाच्या वादाने त्यावर कळस ठेवले!!
देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले,