Rahul Gandhi : राहुल बाबांना लोक उगाचच “सेक्युलर” समजतात, ते तर हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक निघाले!!
राहुल बाबांना (Rahul Gandhi) लोक उगाचच “सेक्युलर” समजतात, ते तर हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक निघाले!!,
राहुल बाबांना (Rahul Gandhi) लोक उगाचच “सेक्युलर” समजतात, ते तर हिंदुत्ववादी मीडियाचे मोठे संवाहक निघाले!!,
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांदा आले असले, तरी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकार कुठलेही धाडसी निर्णय घेणार नाही
औरंगजेबाचा विषय आत्ता नको, बुलडोझरला सुप्रीम कोर्टाचा अटकाव, पण तरीही Waqf board सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडले जात आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मध्ये संघ स्थानावर येऊन गेल्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या देशसेवेचे शतक पूर्ण करत असताना, संघ या महत्त्वाच्या टप्प्याकडे कशा प्रकारे पाहतो याबद्दल देशात आणि सगळ्या जगात कुतूहल आहे.
28 मार्च 2025 या दिवशी भारतातील न्यायव्यवस्था “स्वतंत्र” झाली. त्यामुळे काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी़ आणि कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी खुशी जाहीर करून टाकली.
प्रयागराजच्या कुंभमेळा तब्बल 67 कोटी भाविकांच्या त्रिवेणी संगम स्नानाने गाजला. त्याला जागतिक कीर्ती लाभली. योगी आदित्यनाथ सरकारने उत्तम नियोजन करून प्रयागराज आणि उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलला.
देशातला बुलडोझर न्याय बंद व्हायला पाहिजे, असे सुप्रीम कोर्टाने जरूर सांगितले, पण ज्याला जी भाषा समजते, त्याच भाषेत त्याला समजावले पाहिजे
ठाकरे आणि पवारांच्या लाडक्या पिढ्या; ड्रग्स आणि बदनामीच्या लफड्यात अडकल्या!!, असेच म्हणायची वेळ ठाकरे आणि पवारांच्या पुढच्या पिढ्यांच्या कर्तुतीतून एकाच दिवशी म्हणजे काल समोर आली.
शिवसेना – भाजप युती तुटली, त्यावर दावे – प्रतिदावे; पण महाराष्ट्राच्या कौलाने नेमके कुणाला शिकवले धडे??, असा विचार करायची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्या – प्रतिदाव्यांनी आणली.
एकीकडे संघावर हल्लाबोल, तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी घटना बदल, हा राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांचा डाव झाला उघड!!
सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर पवार संस्कारितांची देखील तीच तगमग!!, हे चित्र महाराष्ट्रात सध्या समोर येऊन राहिले आहे.
समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटना यांच्याकडून जास्तीत जास्त तुष्टीकरण; हीच भाजपसाठी राजकीय विस्ताराचे भरण पोषण!!, असला प्रकार सध्या देशाचा राजकारणात सुरू आहे.
शरद पवारांचे “हे” टेक्निक आत्मसात करायचा (शप) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya sule यांचा डाव, पण…!!, हे शीर्षक वाचून कोणते टेक्निक आणि ते का आत्मसात करायचा कोणता डाव??
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लोकमतच्या कार्यक्रमामध्ये घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांना उद्देशून राजधर्म सांगितला
ईदनंतर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक Waqf Bill मांडले जाऊ शकते. हे सत्र ४ एप्रिलपर्यंत सुरू राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमॅन याला दिलेली दीर्घ मुलाखत, पाकिस्तानातल्या देश फुटायच्या घडामोडी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुलसी गबार्ड यांच्याशी झालेली चर्चा असा विलक्षण योगायोग भारतीय राजकीय वातावरणात साधला .
लोकसभा निवडणुका त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आणि आता साखर कारखान्यांच्या निवडणुका यात शरद पवारांनी खेळी केली. मुलीला “सेफ” ठेवून पुन्हा नातवाचाच राजकीय बळी द्यायची तयारी चालवली.
बुरा न मानो, होली है!! होळीच्या दिवशी वेगवेगळ्या रंगात रंगून कोण कुठले विनोद करेल काही सांगता येत नाही त्यातच राजकारण्यांच्या विनोदांना असा काही बहर येतो, की ज्याचे नाव ते!!
मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!! अशी स्थिती पुणे महानगरपालिका निवडणूकीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
महाराष्ट्रात प्रचंड बहुमतानिशी महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर बीडच्या राजकारणाचे न्यारे वारे वाहायला लागले आणि त्या वाऱ्यांमधून पवार संस्कारित नेते एकमेकांचे कपडे फाडायला लागले.
टीव्हीवर मुलाखती देतोय सुरेश अण्णांचा फरार खोक्या; फडणवीस साहेब, वेळीच ओळखा “पवार संस्कारितांचा” धोका!!, असे म्हणायची वेळ सुरेश धस यांचा अनुयायी खोक्या भोसले याने टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमुळे आली.
राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची काँग्रेस आणि मनसेतून वजाबाकीची दमबाजी; मग कशी होईल सत्ता आणायची स्वप्नपूर्ती??, असा सवाल राहुल गांधी आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणामुळे समोर आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात तिथल्या काँग्रेस नेत्यांशी आणि समाजातल्या विविध घटकांशी चर्चा आणि विचार विनिमय करून अहमदाबादच्या “झेड” हॉलमध्ये भाषण करताना स्थानिक काँग्रेस नेत्यांना झापले. निम्म्याहून अधिक लोक काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेत. आजही काँग्रेस मधले काही लोक पक्षात राहून भाजपचे काम करतात.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गुजरातमध्ये काँग्रेसच्या अपयशाची कबुली जरूर दिली, पण त्याचवेळी काँग्रेसची फक्त ५ % मते वाढवली