मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडलं नाही, वादळात लोटलं!
मुख्यमंत्री हवेतून आले, काही मिनिटं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बसले. पत्रकार परिषदेला उभे राहिले आणि निघून गेले. तौते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात […]