• Download App
    Marathi News Article Online - Latest News updates | Focus India

    विश्लेषण

    पवारांनी असाहाय्य महिलेला मदत केली नाही!!; सुनेच्या मुद्द्यावर विद्या चव्हाण – चित्रा वाघांमध्ये जुंपली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पवार साहेबांनी महाराष्ट्राला पहिले महिला धोरण दिले, असे आत्तापर्यंत सांगत फिरलेल्या राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांमध्ये आज जबरदस्त भांडण जुंपले, ते एका […]

    Read more

    पोस्टरवरचे “भावी मुख्यमंत्री” रोहित पवारांना मतदारसंघच गमावण्याचा धोका; कर्जत जामखेडमध्ये “सांगली” घडविण्याचा काँग्रेसचा इशारा!!

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे नातू रोहित पवारांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे नाव भल्या मोठ्या पोस्टर्सवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून लिहून ती […]

    Read more

    निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात “मणिपूर” घडण्याची पवारांच्या तोंडी भाषा; हा इशारा, की कुणाला “हिंट”??

    नाशिक : मनोज जरांगे यांनी ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण मागण्याची हट्ट धरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणचा वाद उफाळून गावागावांमध्ये अविश्वासाचे आणि परस्पर विरोधी […]

    Read more

    Haribhau Bagde : हरिभाऊ बागडे महाराष्ट्रातून राजस्थानात गेलेले चौथे राज्यपाल, पहिले तर वसंतदादा, दुसऱ्या प्रतिभाताई पाटील, तिसऱ्या प्रभा राव!!

    हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या रूपाने महाराष्ट्राला राजस्थान सारख्या राणा प्रताप यांच्या भूमीमध्ये राज्यपाल होण्याची चौथ्यांदा संधी मिळाली आहे. याआधी 1980 च्या दशकात महाराष्ट्राचे माजी […]

    Read more

    लाडकी बहीण योजनेवर राज्याच्या अर्थ विभागाचा आक्षेप की मराठी माध्यमांचीच खुसपटे??

    नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी सरकारने ताबडतोब जीआर काढला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार […]

    Read more

    महाराष्ट्राच्या राजकारणात सुलतान ढवा; जरांगे 288, राज 250 उभे करणार; “बडे” मात्र 70 – 80 च्या रेंजमध्येच खेळणार!!

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता सुलतानढवा झाला आहे. सुलतान ढव्यात जसा कोणाचा पायपोस कोणात उरत नाही, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था झाली आहे. एकीकडे ज्यांचे राजकीय […]

    Read more

    देशाला आर्थिक संकटातून वाचविले; काँग्रेसला 33 वर्षानंतर झाली राव + मनमोहन यांच्या अर्थसंकल्पाची आठवण!!

    नाशिक : देशाला आर्थिक संकटातून वाचविणारे क्रांतिकारक बजेट सादर केले, या घटनेला 24 जुलै 2024 रोजी 33 वर्षे पूर्ण झाली. हे बजेट तत्कालीन पंतप्रधान पी. […]

    Read more

    आधी अजितदादांचे स्वतंत्र करिअर सेटल करण्याची भाषा; आता पवारांना आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण!!; बाळासाहेबांचे चाललेय काय??

    नाशिक : आधी अजितदादांचे स्वतंत्र करिअर सेटल करण्याची भाषा आणि आता प्रकाश आंबेडकर यांचे शरद पवार यांना आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण असला प्रकार स्वतः प्रकाश […]

    Read more

    अर्थसंकल्पावरून रोहित पवारांनी काढली शिंदे – फडणवीसांची दिल्लीतली “लायकी”, पण त्यांच्या आजोबांची दिल्लीतली “लायकी” नेमकी किती??

      केंद्रातल्या मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीचा धडा घेऊन मांडलेल्या अर्थसंकल्पात युवकांच्या हाताला रोजगार, शेती क्षेत्र, महिला आणि गरीब यांच्यासाठी भरघोस तरतुदींच्या योजना जाहीर केल्या. याच […]

    Read more

    ताटातलं वाटीत भेटींना जोर; गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद!!

    नाशिक : येतंय फक्त तर ताटातलं वाटीत, पण या ताटातलं वाटीत भेटींनाच जोर चढला असून त्यामुळे गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण […]

    Read more

    गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले, दादांच्या ब्रँडिंगचे रंग उसळले;… पण…!!

    नाशिक : गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले दादांच्या ब्रॅण्डिंगचे रंग उसळले;… पण त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले!! Pink colour branding of ajit pawar’s NCP महाराष्ट्राचे […]

    Read more

    पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??

    नाशिक : शरद पवारांनी दिले होते आश्वासन, पण विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना निवडून आणण्यात पवारांना अपयश आले. पुण्यात पत्रकारांशी केलेल्या वार्तालापमध्ये […]

    Read more

    महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??; शहाजोग माध्यमांचा प्रश्न, पण माध्यमे का लपवताहेत यातला राष्ट्रवादीचा संबंध??

    महाराष्ट्र की बंदूकराष्ट्र??; शहाजोग माध्यमांनी केलाय प्रश्न; पण माध्यमे का लपवत आहेत यातला राष्ट्रवादीचा संबंध??, असा प्रश्न विचारायची वेळ मराठी माध्यमांनीच त्यांच्या पक्षपाती रिपोर्टिंगमधून आणली […]

    Read more

    पवारांच्या पक्षाच्या विलीनीकरणाच्या ऐवजी वाटीतले ताटात पुन्हा घेऊन भरण पोषणाची चर्चा!!

    लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराच्या ऐनभरामध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. खुद्द पवारांनी तसेच सूतोवाच केले होते, पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या […]

    Read more

    बहीण लाडकी सरकारची; होणार मतदार कोणाची??

    लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित धक्का बसल्यानंतर महायुतीच्या शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेल्या अर्थसंकल्पात सगळ्यात योजना गाजली, ती मुख्यमंत्री लाडकी बहीण […]

    Read more

    मुख्यमंत्री पदाचे नाव कापून महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसचाच वरचष्मा; ठाकरे + पवार ब्रँडला धक्का!!

    नाशिक : नुसतं “ओरिजिनल” बोलून कोणीही ब्रँड होत नसतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडल वरून सुनील तटकरेंना डिवचले असले, तरी प्रत्यक्षात पवार […]

    Read more

    दुसऱ्या नॅरेटिव्हचा धोका, महायुतीत कोण घालते बिब्बा??, वेळीच ओळखा आणि कठोर उपाय योजा!!

    दुसऱ्या नॅरेटिव्हचा धोका, महायुतीत कोण घालते बिब्बा??, वेळीच ओळखा आणि कठोर उपाय योजा!!, असे सांगायची वेळ महायुतीतल्या नेत्यांच्या विशेषतः प्रवक्त्यांच्या वक्तव्यांमधून आली आहे. आधीच महायुतीला […]

    Read more

    याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??

    याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवारांनी स्वतःवर आणली आहे. Will sharad pawar be able to digest Congress chief […]

    Read more

    आकड्यांचे जंजाळ आणि स्ट्राईक रेटचे “डेकोरेशन”; ठाकरे – पवार – काँग्रेसच्या दंडांमध्ये फुगले “स्व”बळ!!

    लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून जी वक्तव्य येत आहेत, ती राजकीय वास्तवाला धरून असण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या शीर्षकाप्रमाणे, आकड्यांचे जंजाळ, स्थायिक रेटचे “डेकोरेशन”; […]

    Read more

    मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??

    नाशिक : मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्रात जातिवाद भडकावून पोळी भाजण्याची खेळी नेमकी कुणाची??, असा सवाल महाराष्ट्राची जनता सोशल मीडियातून विचारत आहे. NCP leaders behind casteist […]

    Read more

    अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी; पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी!!

    नाशिक : अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी, पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी, अशी खरंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आहे!! अजितदादांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स लोकसभा निवडणुकीत […]

    Read more

    भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!

    नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो अनपेक्षित पराभवाचा फटका बसला, त्याचा परिणाम लगेच दिसून आला. संसदेभोवती घराणेशाहीचा फास घट्ट आवळला गेला. Dynasty engulfs […]

    Read more

    टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!

    नाशिक : अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीत महायुतीला लाभ होण्याऐवजी तोटा झाला. या पार्श्वभूमीवर सगळीकडून टीकेची झोड उठूनही अजित पवारांना सत्तेची वळचण सोडवेनाशी झाली […]

    Read more

    आधी राष्ट्रपती, मग CAG प्रमुख आतापर्यंत 4 मुख्यमंत्री.. भाजपने भारताच्या इतिहासात दिले आदिवासींचे सर्वोच्च प्रतिनिधित्व

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संविधान खतरे में हैची मांडणी करणाऱ्या अनेकांना भारतीय राज्यघटनेची खरी ताकद माहितीच नाही असे म्हणावे लागेल. कारण ज्या काँग्रेसने इतकी […]

    Read more

    Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!

    नाशिक : पुण्याचे प्रथमच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्या झटक्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक राजकीय नेत्यांनी आणि […]

    Read more