SANJAY RAUT PRESS : अमृता फडणवीसांनी उडवली संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली… म्हणाल्या आज फिर बिल्लीने….
अत्यंत स्फोटक अशी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यांनी आधी जाहीर केल्या प्रमाणे शिवसेना भवन मुंबई या ठिकाणी त्यांनी […]