पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, चीनी व्हायरस महामारीवर चर्चा
चीनी व्हायरसच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. सरकारची […]