शेतकरी आंदोलनाचा हरियाणातील उद्योग, रोजगारावर गंभीर परिणाम
कुंडली इंडस्ट्रीज असोसिएनशनने मांडली वस्तुस्थिती वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबी श्रीमंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हरियाणातील उद्योगावर तसेच रोजगारावर गंभीर परिणाम झाल्याची वस्तुस्थिती हरियाणातील कुंडली इंडस्ट्रीज असोसिएशनने मांडली […]