• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 96 of 250

    Vishal Joshi

    विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत पराभव काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा झाला आहे, पण त्यावरच्या एकाचढ एक प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]

    Read more

    Terrorist Attack : श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचे निधन, आतापर्यंत ३ शहीद

    जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानांची संख्या आता ३ झाली आहे. श्रीनगरच्या जेवानमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांच्या […]

    Read more

    वेदमूर्ती डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांचे डोंबिवलीमध्ये निधन

    विशेष प्रतिनिधी डोंबिवली : डोंबिवली मधील वेदमूर्ती डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांनी १३ डिसेंबर रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डोंबिवली येथील राहत्या […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : ईडी-सीबीआय संचालकांचा कार्यकाळ वाढणार! राज्यसभेत आज दोन महत्त्वाची विधेयके मांडली जाणार

    संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट (सुधारणा) विधेयक 2021 आणि केंद्रीय दक्षता आयोग (सुधारणा) विधेयक 2021 मंजूर […]

    Read more

    राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा मोर्चा; पण तृणमूळ काँग्रेसचे खासदार मोर्चाऐवजी संसदीय कामकाजात सहभागी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत […]

    Read more

    PROUD AURANGABAD :देशातील टॉप 30 निर्यात करणार्या जिल्ह्यात औरंगाबाद! उद्योगनगरीचे घवघवीत यश !

    केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (MoCI) सूचीबद्ध केलेल्या भारतातील टॉप 30 निर्यात करणार्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जिल्हा 27 व्या क्रमांकावर आहे. PROUD AURANGABAD: Aurangabad in top […]

    Read more

    PM Modi in Kashi : पंतप्रधानांची आज 12 मुख्यमंत्र्यांशी बैठक, कामाचे रिपोर्ट कार्ड पाहणार, सुशासनाचा मंत्रही देणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशीतील मुक्कामाचा आज दुसरा दिवस आहे. पीएम मोदी आज यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह जपशासित राज्यांच्या 12 मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत, […]

    Read more

    Indonesia Earthquake : ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले, त्सुनामीचा इशारा

    इंडोनेशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंदवली जात आहे. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पॅसिफिक त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे […]

    Read more

    मोदींचे concentration; विरोधकांचे frustration…!!

    गेल्या काही दिवसांनी मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय हालचाली बघितल्या आणि विरोधक त्यांना देत असलेला शेलका प्रतिसाद बघितला की मोदींचे concentration आणि विरोधकांचे frustration […]

    Read more

    ‘हा देश हिंदूंचा हा विचार राहुल गांधींनी घासूनपुसून पुन्हा वर आणला’, शिवसेनेच्या सामनातून काँग्रेसला कानपिचक्या

    महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची […]

    Read more

    आता मुंबईत रात्रीच्यावेळी होणार कोरोना लसीकरण ; रेल्वे स्थानक परिसरात असणार ही लसीकरण केंद्रे

    याआधी लसीकरण केंद्रे ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.परंतु मुंबईमध्ये आता सोमवारपासून संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत. Corona vaccination […]

    Read more

    चाळीसगाव-धुळे रेल्वे अखेर दोन वर्षांनंतर धावली ; मेमो रेल्वेचे दानवे यांच्या हस्ते ऑनलाइन उदघाटन

    विशेष प्रतिनिधी धुळे : चाळीसगाव धुळे या मेमो रेल्वेचा उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन झाले. यावेळी चाळीसगाव येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री […]

    Read more

    दिल्ली : अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव द्यावे , भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली मागणी

    अकबर हा आक्रमणकर्ता होता, त्यामुळे त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणंच योग्य ठरेल.अस देखील जिंदाल यांनी पत्रात नमूद केले. Delhi: Akbar Road should […]

    Read more

    BIG NEWS ! बॉलीवूड पार्टीचा परिणाम ; करिना कपूर -अमृता अरोराला कोरोनाची लागण ; सुपरस्प्रेडर असण्याची भिती ; BMC कडून घर सील

    करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन्ही सुपरस्प्रेडर असण्याची शक्यता देखीव वर्तवली जात आहे. करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याचे […]

    Read more

    OMICRON LATUR : मराठवाडयातही ओमियक्रॉनची एन्ट्री! लातूरात दुबईहून परतलेल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटव्ह

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात भीती निर्माण केली असून, भारतातील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरण करून […]

    Read more

    माथेरानला शीर नसलेल्या महिलेची ओळख पटली, पतीच निघाला मारेकरी; पोलिसांकडून ताब्यात

    विशेष प्रतिनिधी रायगड : पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.परंतु, आता या महिलेची ओळख पटली आहे. […]

    Read more

    NAGPUR : नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी ; काँग्रेसला धक्का

    महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा […]

    Read more

    ध्येय पथ पर चल रहे है; मोदींकडून रात्री सव्वा वाजता बनारस रेल्वे स्टेशनची पाहणी!!

    विशेष प्रतिनिधी काशी : माणसे शेवटच्या दिवशी शेवटच्या काळात काशीमध्ये येतात अशी अश्लाघ्य टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव […]

    Read more

    भाजप आमदार आशा पटेल यांचं डेंग्यूमुळे निधन ; सिद्धपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार

    आशा पटेल यांचं पार्थिव उंझा येथे नेण्यात येणार आहे.कार्यकर्ते आणि नागरिकांना याठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. BJP MLA Asha Patel dies of dengue; Funeral […]

    Read more

    PM Modi Speech in Kashi Vishwanath : ‘औरंगजेब येतो तेव्हा शिवाजीही उभे राहतात’, जाणून घ्या पीएम मोदींच्या भाषणातील टॉप 10 मुद्दे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. पीएम मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर, कालभैरव मंदिर आणि गंगेमध्ये स्नान केले. काशीमध्ये प्रवेश करताच सर्व बंधनातून […]

    Read more

    CBSE English Paper Controversy : CBSEची मोठी घोषणा, वादग्रस्त इंग्रजी पेपरचा प्रश्न रद्द, सर्व विद्यार्थ्यांना मिळणार पूर्ण गुण, वाचा सविस्तर

    दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसईने वादग्रस्त प्रश्न रद्द केले आहेत. सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकाने […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण : मोदी म्हणाले- काशीत सर्व काही महादेवाच्या कृपेने, इथे फक्त डमरुवाल्याचे सरकार, वाचा संपूर्ण भाषण…

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : आज वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धामच्या नवीन संकुलाचे पंतप्रधान मोदींनी भव्य लोकर्पण केले. पीएम मोदींनी मंदिरात मंत्रोच्चार करत पूजा केली आणि मंदिराच्या […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान मोदींनी केले छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्रीविठ्ठल, अहिल्याबाई होळकर यांचे स्मरण!!

    विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री विठ्ठल, अहिल्याबाई होळकर […]

    Read more

    काशी विश्वनाथ धाम लोकार्पण : हजारो वर्षांचे स्वप्न साकार झाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन

    काशी-विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये आहेत. काशी विश्वनाथ धामच्या बांधकामात काम करणाऱ्या कामगारांना पंतप्रधान मोदींनी आज पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडार उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पवृष्टीने केला श्रमिकांचा सत्कार-सन्मान!!

    विशेष प्रतिनिधी काशी : काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन आज दिवसभर देशभरातच नव्हे, तर जगभरातल्या बातमीचा विषय ठरला आहे. पण त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले […]

    Read more