• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 94 of 250

    Vishal Joshi

    Bank Strike : आज आणि उद्या बँक कर्मचाऱ्यांचा संप, बँकांशी संबंधित कामांमध्ये होईल अडचण

    सरकारी बँकांच्या शाखेत जाऊन कोणतेही काम करून घ्यायचे असेल, तर तुमचे काम होणार नाही, अशी शक्यता आहे. आज 16 डिसेंबर आणि उद्या 17 डिसेंबरला सार्वजनिक […]

    Read more

    यूपीत प्रियांका कसे आणणार महिलाराज??; काँग्रेसच्या उमेदवारीकडेच महिलांनी फिरवली पाठ!!

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेस पक्ष 40% महिला उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार आहे, अशी चमकदार घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली खरी, […]

    Read more

    कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर – कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. गवा बिथरल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड […]

    Read more

    आमदार जोमात, सर्वसामान्य कोमात : आलिशान गाड्यांसाठी आमदारांना ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची घोषणा, सर्वसामान्य मात्र ८.५० टक्के व्याजदराने बेहाल

    लोकप्रतिनिधींना आधीच मिळणाऱ्या सोयीसुविधा कमी होत्या की काय, म्हणून आता आमदारांना आलिशान गाड्या घेण्यासाठी तब्बल 30 लाखांपर्यंतचं कर्ज तेही बिनव्याजी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. […]

    Read more

    धक्कादायक : शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, काश्मीरमध्ये शीनाचा शोध घेण्याची इंद्राणीची सीबीआयला पत्र लिहून मागणी

    कुप्रसिद्ध शिना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मोठा दावा केला आहे. इंद्राणी मुखर्जीने दावा केलाय की, तिची मुलगी शीना बोरा जिवंत असून ती काश्मीरमध्ये […]

    Read more

    मोठी बातमी : मतदार कार्ड आधारशी लिंक होणार, मतदानातील फसवणूक रोखण्यासाठी मोदी सरकारचे मोठे पाऊल

    केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बुधवारी एक विधेयक मंजूर करण्यात आले, ज्यामध्ये मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे, बोगस मतदान आणि […]

    Read more

    ताजमहालाच्या कारागिरांचे हात तोडले, तर काशी विश्वनाथ कॉरिडाॅरच्या कारागिरांवर पुष्प वर्षाव; कृषिमंत्र्यांकङून मोदींची प्रशंसा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे ताजमहाल घडविणाऱ्या कारागिरांचे हात तोडले गेले, तर दुसरीकडे काशी विश्वनाथ कॉरिडार घडविणाऱ्या कारागिरांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा सन्मान करण्यात आला, हाच […]

    Read more

    मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याच्या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी, आता संसदेत मांडले जाणार विधेयक

    मुलींचे लग्नाचे किमान वय वाढवण्यासंबंधीच्या विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात सरकारची मनीषा व्यक्त […]

    Read more

    स्वर्णिम विजयाच्या दिवशी “तेजसला” आत्मनिर्भर भारताचा बूस्टर डोस; २४०० कोटींचे करार!!

    वृत्तसंस्था बंगलोर : भारताने सन 1971 मध्ये पाकिस्तानवर युद्धात मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव दिवस असताना आज आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देखील संरक्षण क्षेत्रातले एक महत्त्वाचे पाऊल पडले […]

    Read more

    AJANTHA FESTIVAL:औरंगबादेत जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव! सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

    शास्त्रीय-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी म्हणजे वेरूळ-अजिंठा महोत्सव. अवघ्या जगाचे लक्ष वेधणारा औरंगाबादचा वेरूळ महोत्सव बंद होऊन 5 वर्ष झाली आहेत. जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव आयोजनाची तयारी […]

    Read more

    कपिल देवचा सौरव आणि विराटला सल्ला, म्हणाले- एकमेकांच्या वाईटावर नाही, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लक्ष केंद्रित करा!

    माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांना एक सल्ला दिला आहे. दोघांनी सार्वजनिक ठिकाणी […]

    Read more

    वुहान लॅब लीकमुळेच कोरोना जगभरात पसरला, कॅनडाच्या बायोलॉजिस्टचा ब्रिटिश संसदेत दावा

    एका कॅनेडियन मॉलिक्युलर बायोलॉजिस्टने बुधवारी ब्रिटीश संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीमध्ये संसदेच्या क्रॉस-पार्टी सदस्यांना (एमपी) सांगितले की, चीनच्या वुहान प्रदेशातील प्रयोगशाळेतून झालेली गळती हेच कोरोना […]

    Read more

    Vijay Diwas 2021 : आज ५०वा विजय दिवस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून शूर जवानांच्या शौर्याचे स्मरण

    1971 मध्ये या दिवशी (16 डिसेंबर) भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. म्हणूनच दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

    Read more

    पुणे तिथे काय उणे ! देशाची पहिली हायड्रोजनवर चालणारी बस विकसित

    अशा १००० बसेस जरी रस्त्यावर आल्या तरी आजच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि स्वच्छ दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. What is missing in Pune! Developed the country’s […]

    Read more

    16 DECEMBER : ऐतिहासिक दिवस ! राजनाथ सिंह म्हणतात This day that year ! स्वर्णिम विजय पर्व-राष्ट्रपती ढाक्यात-पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर

    1971 चे युद्ध: पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेश अस्तित्वात आला. 1971 मध्ये, पाकिस्तानसोबत युद्धाच्या 13 व्या दिवशी संध्याकाळी 4:21 वाजता युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यात आली. 16 DECEMBER: […]

    Read more

    बिग बॉस मराठी 3 : ‘ या ‘ कारणामुळे महेश मांजरेकरांनी सोडला बिग बॉस मराठी कार्यक्रम

    सध्या बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. लवकरच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील विजेता जाहीर होणार आहेत. Bigg Boss Marathi 3: Mahesh Manjrekar quits Bigg […]

    Read more

    Virat kohali Vs BCCI : विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे BCCIचं नुकसान ! सौरव गांगुलीच अध्यक्षपद जाणार?

    बीसीसीआय आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद  Virat Kohli Vs BCCI: BCCI’s loss due to Virat Kohli’s statement! Will Sourav Ganguly be the next […]

    Read more

    बुलढाणा जिल्ह्यात आढळला पहिला ओमीक्रॉंनचा रुग्ण; दुबईवरून आलेल्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

    विशेष प्रतिनिधी दुबई : दुबईवरून बुलढाण्यात परतलेल्या ६५ वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी […]

    Read more

    मराठी भाषिकांवर हल्ला; सांगलीत जोरदार निदर्शने ; बेळगाव मधील अत्याचार थांबविण्याची मागणी.

    वृत्तसंस्था सांगली : कर्नाटकातील बेळगाव मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महाराष्ट्र एकीकरण समिती शाखा सांगलीच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात […]

    Read more

    आता वय २३ आहे, २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, कवठे महांकाळ नप निवडणुकीत रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा

    आता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी […]

    Read more

    लखीमपूर प्रकरणावर प्रश्न विचारताच भडकले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, पत्रकाराशी केले असभ्य वर्तन

    लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आशिष मिश्रा मोनूच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट लागू झाल्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी संतप्त झाले आहेत. हिंसाचार प्रकरणात मुलगा […]

    Read more

    मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट

    केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]

    Read more

    स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदरात वाढ, बेस रेटमध्ये ०.१० टक्के वाढ, बुधवारपासून लागू होणार नवे दर

    स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत. आता नवीन व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढणार आहेत. यासह, मुख्य […]

    Read more

    OBC Reservation; राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट का पूर्ण केली नाही?, केंद्राने नोटीस देऊनही राज्य सरकारने आयोग का नेमला नाही?, अचानक एम्पिरिकल डेटाची का मागणी करताहेत??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे – पवार सरकारची याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे दोषारोपण केंद्रातल्या मोदी सरकारवर केले […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाची सांगता : फतेह मार्च काढून शेतकरी निघाले घरी, राकेश टिकैत यांनी केले नेतृत्व

    गाझियाबादच्या यूपी गेटवर आंदोलक शेतकऱ्यांनी सकाळी हवन आणि पूजा करून घरी परतण्याची तयारी सुरू केली. यूपी गेट येथून फतेह मोर्चा काढण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी आहुती दिले ज्यामध्ये […]

    Read more