• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 42 of 250

    Vishal Joshi

    युक्रेन-रशिया संकट : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने म्हटले- २० हजारांहून अधिक भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता, चर्चेने प्रश्न सोडवा!

    युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलची (UNSC) तातडीची बैठक रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्क या दोन प्रदेशांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिल्यानंतर सुरू आहे. या बैठकीत […]

    Read more

    एअर इंडियाचे खास विमान युक्रेनला रवाना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाचे विमान युक्रेनला रवाना झाले आहे. रशिया-युक्रेन संकटात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एअर इंडियाचे […]

    Read more

    Crude Price : युद्धाच्या सावटामुळे इंधनाचाही भडका, रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरवर जाण्याची शक्यता

    लवकरच येणाऱ्या होळीच्या वेळी देशवासीयांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव […]

    Read more

    एक वाहन दरीत कोसळून ११ वऱ्हाडींचा मृत्यू; उत्तराखंडमधील चंपावत येथे भीषण अपघात

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडमधील चंपावत येथे सोमवारी मोठी दुर्घटना घडली. चंपावत जिल्ह्यातील दांडा भागात सोमवारी रात्री लग्नावरून परतणारे एक वाहन दरीत कोसळून ११ वऱ्हाडींचा […]

    Read more

    share Market Crash : रशिया-युक्रेन तणावामुळे शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण, निफ्टी 17000 च्या खाली

    रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे कमकुवत जागतिक संकेतांच्या अनुषंगाने भारतीय शेअर बाजार जोरदार घसरणीसह उघडला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार उघडताच गोंधळ उडाला. […]

    Read more

    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष टाळून जगाला युद्धाच्या खाईत लोटु नये, अशी विश्वामित्र भूमिका […]

    Read more

    कोविड मृत्यु भरपाईसाठी मुंबईत ३५ हजार अर्ज; कुटुंबियांना ५० हजार रुपये सहाय्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड मध्ये मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आयोजित जनसुनावणीत प्राप्त ३२८ अर्जांपैकी २७३ अर्ज मंजूर झाले. तक्रार निवारण समितीच्या बैठकीत एकूण […]

    Read more

    2022 चा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा कसा बदलणार, पंतप्रधान मोदींनी सांगितली वैशिष्ट्ये

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनार सत्राला संबोधित केले. या वेबिनारमध्ये अर्थसंकल्प 2022 चा शिक्षण क्षेत्रावर “सकारात्मक परिणाम” कसा होईल यावर चर्चा […]

    Read more

    रजनीश सेठच असणार महाराष्ट्राचे नवे डीजीपी, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली

    रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या कार्यवाहक डीजीपी पदी नियुक्तीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका […]

    Read more

    कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह ३५ जणांवर गुन्हा दाखल

    जिल्ह्यात पोलिसांनी भाजप आमदार श्वेता महाले आणि इतर 35 जणांवर करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या १९ तारखेला शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती […]

    Read more

    शिवसेनेकडून तिसऱ्या आघाडीची तयारी, रामदास आठवले म्हणाले- एनडीएवर कोणताही परिणाम होणार नाही!

    शिवसेना, तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन केली असली तरी त्याचा एनडीएला कोणताही धोका नाही, कारण नरेंद्र […]

    Read more

    केरळ मध्ये कम्युनिस्ट केडरला सरकारी तिजोरीतून पेन्शनचा डाव; राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केली पोल खोल!!

    विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपूरम : केरळमध्ये कम्युनिस्ट केडरला सरकारी पेन्शनचे लाभ देण्याचा डाव मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सरकारने आखल्याची पोल खोल राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी […]

    Read more

    वारणाकाठ गहिवरला : हुतात्मा वीरजवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप

    विशेष प्रतिनिधी सांगली : भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी […]

    Read more

    शिमोग्यात शाळा आणि कॉलेज पाच दिवस बंद; बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर निर्णय

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील शिमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर ४ ते ५ दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून १४४ कलम […]

    Read more

    क्षयरोग निर्मूलनात सर्वांनी सहकार्य करावे; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : क्षयरोग निर्मूलनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त कार्यक्रम आहे आणि आम्हाला शासकीय यंत्रणेकडून अपेक्षा आहे की ज्या पद्ध्तीने त्यांनी कोविड-19 शी […]

    Read more

    “पाण्याची डबकी” “समुद्र” आणि “हटाव लुंगी”…; शिवसेनेची कोणी वाजवली पुंगी…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा मुंबई दौऱ्याचे लळित आजही गाजते आहे. त्यांनी आपल्या मुंबई दौर्‍यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची […]

    Read more

    केसीआर मुंबई दौऱ्याचा परिणाम काय? तेलंगणात भाजप एक नंबर वर जाय!!; फडणवीस यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याचा परिणाम काय?; तर तेलंगणात भाजप एक नंबर वर जाय,” हे उत्तर दिले आहे महाराष्ट्राचे […]

    Read more

    नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची सारवासारव, काँग्रेसही महाआघाडीत, म्हणाले- त्यांना एकत्र घेण्याबाबत यापूर्वीही बोललो!

    काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी […]

    Read more

    “राष्ट्रीय” राजकारणाचा नुसताच आव; खरा तर हा राजकारणाचा “स्थानिक” डाव!!

    तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याचा तेलंगण आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये बराच बोलबाला झाला. राष्ट्रीय पातळीवरील मिडियाने त्याला थोडीफार प्रसिद्धी जरूर दिली, […]

    Read more

    संजय राऊत नागपूरच्या फेऱ्या वाढवणार; कोणाला टेन्शन देणार…??

    विशेष प्रतिनिधी नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूर दौ-यावर आहेत. या दौ-या दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी […]

    Read more

    डॉ.आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी मशाल यात्रा

    विशेष प्रतिनिधी पुणे : महू (मध्य प्रदेश) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ.आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन […]

    Read more

    होळी, महाशिवरात्रीसह बँका मार्चमध्ये १३ दिवस बंद; सार्वजिनिक सुटीमुळे आतापासून करा नियोजन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : होळी, महाशिवरात्रीसह बँका मार्चमध्ये १३ दिवस बंद राहणार आहेत. सार्वजिनिक सुटीमुळे बँकविषयक कामे पूर्ण करण्यासाठी जनतेला आतापासून नियोजन करावे लागणार आहे. […]

    Read more

    बजरंग दलाचा कार्यकर्त्याचा खून; शिवमोग्गामध्ये कलम 144, हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिण्याचे कारण

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला आहे. […]

    Read more

    कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा: मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांचा इशारा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : कोरोनासारख्या आणखी एक महामारीचा जगाला विळखा बसणार आहे, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणामुळे त्या […]

    Read more

    योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कबुली

    वृत्तसंस्था प्रयागराज : योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री आहेत, अशी प्रांजळ कबुली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. रविवारी प्रतापगढ जिल्ह्यातील कलहूगंज, पट्टी […]

    Read more