• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 28 of 250

    Vishal Joshi

    सोलापुरातील अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा भस्मसात; रिलायन्स कंपनीला फटका

    वृत्तसंस्था सोलापूर : सोलापुरात होम मैदानावर रिलायन्स कंपनीने साठा करून ठेवलेल्या अ‍ॅप्टिकल केबलचा साठा भीषण आगीत भस्मसात झाला. optical fiber cable at Solapur Stocks burnt; Reliance […]

    Read more

    १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. याची सुरुवात राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थींना […]

    Read more

    हिंजवडी आयटी पार्कमधील वर्क फ्रॉम होम समाप्त; कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था पुणे: कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगण्यात आले आहे. Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions […]

    Read more

    मुंबईतील काँग्रेस आमदाराचा हिजाबला पाठींबा; सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देण्यासाठी समर्थन

    वृत्तसंस्था मुंबई : शैक्षणिक संस्थांत हिजाब घालण्यास बंदी असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यासाठी मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिध्दकी यांनी कर्नाटकातील […]

    Read more

    काँग्रेसचा सुकला बुंधा वृक्ष निष्पर्ण; तरी बसली शिवसेना “गार सावलीत”…!!

    “विजयाला सगळे धनी असतात, पण पराभवाला बाप नसतो!!”, ही पूर्वसुरींनी लिहून ठेवलेली म्हण खरीच आहे. याचा प्रत्यय काँग्रेसच्या गांधी परिवाराला सध्या येत आहे. उत्तर प्रदेशसह […]

    Read more

    रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याने अमेरिकेने व्यक्त केली नाराजी; युक्रेनवरील हल्ल्याला पाठींबा दिल्याचा भारतावर आरोप

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : रशियाकडून भारताने स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणे म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला पाठींबा देणे आहे, असे मत अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. […]

    Read more

    घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली: भाडे न भरणे हा गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. घरमालकाने भाडेकरूविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तो […]

    Read more

    Hijab Ban Reactions : अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अतिरेक करणाऱ्यांना चपराक; उज्वल निकम; पण “जमियत ए पुरोगामी” भडकली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शाळांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशभरातून त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय […]

    Read more

    चीनमध्ये कोरोना संसर्गाची नवी लाट सुरू

    विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनमध्ये कोरोना संसर्गाची नवी लाट सुरू झाली आहे. नवीन प्रकरणे एका दिवसात दुप्पट झाली. मंगळवारी, चीनमध्ये ५२८० नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, […]

    Read more

    Farmers electricity connections : शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक; ऊर्जामंत्री गैरहजर; कामकाज तहकूब!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ऐन उन्हाळा सुरू होताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. एकीकडे […]

    Read more

    पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र चुकून पडले; सबुरीने घ्या, भारत पाकिस्तानला चीनचा सल्ला

    वृत्तसंस्था बीजिंग : पाकिस्तानात भारताचे क्षेपणास्त्र नुकतेच पडले होते. त्यावरून चीनने सबुरीने घ्या, असा सल्ला दोन्ही देशाना दिला आहे. ‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा […]

    Read more

    शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय; शालेय गणवेशच महत्वाचा

    वृत्तसंस्था बंगळुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने आज दिला असून शालेय गणवेशच महत्वाचा असल्याचे म्हंटले आहे. Hijab banned in educational […]

    Read more

    माजी खासदार कलमाडींच्या भावाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

    काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी 72 लाख 93 हजार ऐवज पळवून […]

    Read more

    मालगाडी थेट पार्किंगमध्ये घुसली; हरियाणातील धक्कादायक घटना; काळजाचा ठोका चुकवला

    वृत्तसंस्था फरिदाबाद : हरियाणाच्या ओल्ड फरिदाबाद रेल्वे स्टेशनवर एक मालगाडी थेट भिंत तोडून पार्किंगमध्ये घुसली. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. The goods train lost control […]

    Read more

    Hijab Ban : हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, शाळांमध्येही हिजाब बंदी योग्यच; कर्नाटक हायकोर्टाचा निर्वाळा!!

    वृत्तसंस्था बंगलोर : हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, तसेच शाळांमध्ये हिजाब पेक्षा युनिफॉर्म महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा कर्नाटक हायकोर्टाने आज दिला आहे. यामुळे कर्नाटक […]

    Read more

    HC Rejected Nawab Mailk Petition : नवाब मलिकांची ईडी अटक कायदेशीरच; मालिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिलासा […]

    Read more

    PM Modi On Dynasty : हो हो.. तुमच्या मुलाबाळांची तिकिटे मीच कापली आहेत! घराणेशाही चालणार नसल्याचा मोदींचा खासदारांना कडक संदेश..

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपची पुढची लढाई राजकीय लढाई ही प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीची असल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केल्यानंतर आज त्याहीपुढे जाऊन त्यांनी […]

    Read more

    चीनमध्ये कोरोनाने पुन्हा पसरले हातपाय; अनेक शहरात लावलाय लॉकडाऊन

    वृत्तसंस्था बीजिंग : जगभरात कोरोना नियंत्रणात आला. मात्र, चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये कोरोनाने कहर करण्यास सुरुवात केली […]

    Read more

    मद्यसाठा, छाप्यावरून पाकिस्तान आणि उत्तर कोरियात जुंपली; हुकूमशाह किम जोंगचा इशारा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू असलेल्या पाकिस्तानला उत्तर कोरियाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानातील उत्तर कोरियाच्या दूतावसात मद्याचा साठा असल्याच्या संश्यावरून पोलिसांनी छापा […]

    Read more

    ‘द काश्मीर फाइल्स’ : काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराला वाचा फोडली; अमेरिकेतील राज्याकडून अग्निहोत्रीचे कौतुक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फारच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना वेचून […]

    Read more

    Congress and Gandhis : “घर की काँग्रेस” नव्हे, तर “सब की काँग्रेस” वाचवा; कपिल सिब्बल यांचा टाहो

    कॉंग्रेस कार्यकारिणी रमली मूर्खांच्या नंदनवनात!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन आठवडा लोटला तरी काँग्रेस मधले राजकीय घमासान थांबायला […]

    Read more

    ईडी टोचे नवाबा…

    विनायक ढेरे ईडी टोचे नवाबा आक्रंदतो जितेंद्र आरोप चिकटे शरदा हा दाऊद योग आहे सांगू कसा कुणाला कळ माझिया जीवाची सरता सरेन राती ही ईडी […]

    Read more

    लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात; १२ ते १४ वयोगटासाठी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लहान मुलांच्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला होणार सुरुवात होणार आहे.केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास मंजुरी दिली. त्यांना […]

    Read more

    एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या

    वृत्तसंस्था औरंगाबाद : एकाच दिवशी १०१ ई कार खरेदी करण्याचा विक्रम औरंगाबादकरांनी केला आहे. या पूर्वी ही संख्या ९९ होती. ‘मिशन फाॅर ग्रीन माेबिलिटी’अंतर्गत औरंगाबादेत […]

    Read more

    The Kashmir Files : महिनाभरानंतर “द काश्मीर फाईल्स” सिनेमा झी- 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काश्मीरमधील हिंदुंचे भयानक शिरकाण दाखविणारा सिनेमा द काश्मीर फाईल्स 1 मार्च रोजी हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ […]

    Read more