• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 237 of 250

    Vishal Joshi

    इस्राईलचे हवाई हल्ले सुरुच, संघर्षाच्या भडक्यात पॅलेस्टाईनमध्ये ७३ जणांचा बळी

    वृत्तसंस्था जेरुसलेम : गाझा पट्टीतून इस्राईलच्या दिशेने डागले जाणारे रॉकेट आणि इस्राईलकडून होणारे हवाई हल्ले हे गेल्या दोन दिवसांपासून दिसत असलेले चित्र आजही कायम होते. […]

    Read more

    रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅबसारखी औषधे राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटींनाच कशी मिळतात? – उच्च न्यायालयाचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅब आणि अन्य औषधांचा पुरेसा साठा राज्य सरकारकडे उपलब्ध नाही; मग राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींना ही औषधे कशी मिळतात? असा […]

    Read more

    मच्छीमारांना सावधानतेचा इशारा, अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याने चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. परिणामी पुढील ४ दिवसांत मुंबईसह पालघर आणि ठाण्यात पावसाच्या […]

    Read more

    महाराष्ट्र संकटात-तिजोरीत खडखडाट : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिमा चमकवण्यासाठी-ठाकरे सरकार खर्च करणार तब्बल ६ कोटी

    सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्यासाठी एका बाह्य एजन्सीला कंत्राट देण्यात येणार आहे. ट्विटर हँडल, फेसबुक, ब्लॉगर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम खाती,याशिवाय साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअॅप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल […]

    Read more

    धर्म वगैरे काही नाही ! मुस्लिम समाज दोन्ही वेळा मांसाहार करतो म्हणून त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण कमी ; हिंदुत्ववादी शिवसेना आमदाराने वारकरी संप्रदायातील महाराजांना सुनावले

    शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक बातमी स्थानिक वृत्तपत्रात छापून आली. त्यात त्यांनी देव वगैरे कुणी येणार नाही दररोज अंडी खा मांसाहार करा असा सल्ला […]

    Read more

    ज्येष्ठांना लस घरातच द्यावी ; वाढत्या संसर्गामुळे मुंबई उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना

    वृत्तसंस्था मुंबई : घरोघरी जाऊन लसीकरण केले असते, तर ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांचे जीव वाचविता आले असते, अशा शब्दात उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले असून वाढत्या […]

    Read more

    मुस्लिम दहशतवादी संघटना हमासचे रॉकेट हल्ले; इस्रायलचा कडवा प्रतिकार; पश्चिम आखात पुन्हा पेटले

    मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात जेरुसलेम येथील टेंपल माउंटवरील प्रार्थनेस विरोध केल्याचा कांगावा करत आणि पूर्व जेरूसलेमच्या शेख जर्रा येथील काही पॅलेस्टाईन कुटुंबांना त्यांच्या घरातून बेदखल […]

    Read more

    मातृत्वासाठी समर्पित ! वाईट आहे खूप वाईट – कोरोनोला हलक्यात घेऊ नका :शेवटच्या व्हिडीओ मधून गरोदर महिलेची कळकळीची विनंती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हॅलो एव्हरीवन, हा व्हिडीओ तयार करताना मला खूप त्रास होत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितेय की, कोरोनाकडे अजिबात दुर्लक्ष […]

    Read more

    आमने सामने : मोदींच्या फोटोवर जयराम रमेश यांचा आक्षेप; पण भाजपच्या संजू वर्मांनी दाखविली गांधी- नेहरूंची शेकडो नावे!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असताना विदेशातून देखील मदतीचा हात भारताला मिळत आहे .तर दुसरीकडे भारतात मात्र आरोप प्रत्यारोप सुरू आहेत […]

    Read more

    आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील रुग्णवाहिका सीमेवरच का रोखल्या? उच्च न्यायालय तेलंगण सरकारवर बरसले

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर तेलंगण उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले तसेच आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणाऱ्या […]

    Read more

    आयव्हरमेक्टिनचा सरसकट वापर न करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा दुसऱ्यांदा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन या औषधाच्या वापरावरून खबरदारीचा इशारा दिला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्यांदा या औषधाच्या […]

    Read more

    कोरोनाशी लढत असलेल्या भारतात इंधनाचे दर पोहोचले विक्रमी पातळीवर, सर्वसामान्यांच्या त्रासात भर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जगातील कच्च्या तेलाचा तिसरा मोठा ग्राहक भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या् लाटेशी झुंज देत आहे. त्यातच आता पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ […]

    Read more

    अन् केंद्र सरकार पुण्याच्या मदतीला धावून आले… मोक्याच्या क्षणी ८८ टन ऑक्सिजन केला उपलब्ध.. नाहीतर ओढविले असते भीषण संकट

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये होरपळलेल्या पुणे शहरावर मंगळवारी (दि. ११ मे) कोसळू पाहणारे भीषण ऑक्सिजन संकट टळले आणि त्यामध्ये केंद्र सरकारने अतिशय […]

    Read more

    तब्बल १८ राज्यांना कोवॅक्सिन लसीचा थेट पुरवठा ; भारत बायोटेककडून लसीकरण मोहिमेला चालना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची पहिली स्वदेशी कोरोनाविरोधी लस निर्माण करण्याचा मान भारत बायोटेक कंपनीला मिळाला आहे. तब्बल 18 राज्यांना भारत बायोटेककडून कोवॅक्सिन लसीचा थेट […]

    Read more

    Covaxin Vaccine : अल्पवयीन मुलांना कोवॅक्सिन लसीचे डोस ;तज्ज्ञ समितीकडून चाचणीसाठी शिफारस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी […]

    Read more

    लसीकरणानंतर कोरोनाची लागण होते का? केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; वाचा प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर …

    लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास काही काळ लागतो. या दरम्यान लस घेणारा व्यक्ती कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्यास त्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते.  कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण […]

    Read more

    रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची का? ; मग शेवग्याची भाजी आवश्य खा

    वृत्तसंस्था कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची भूमिका बजावते. ती वाढवण्यासाठी अनेक भाज्या मोलाची मदत करतात. त्या शेवग्याची भाजी तर कोरोनाच्या काळात वरदान मानली जाते. Do […]

    Read more

    फळांचा राजा आंबा औषधी गुणांची खाण, पक्व फळ हृदयाला हितकर; वात – पित्तशामकही

    वृत्तसंस्था उन्हाळा आणि आंबा यांचे अनोखे नाते आहे. या नात्याला बहर येतो तो अक्षय तृतीयेला ! कारण साडेतीन मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला आंब्याचा रस […]

    Read more

    कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दान केला ‘राधे-श्यामचा’ सेट; औषधं-ऑक्सिजन इ.सर्व खर्च करणार अभिनेता प्रभास

    अनेक बॉलिवूड कलाकारांनी कोरोना रूग्णांसाठी मदत कार्य हाती घेतले आहे. रूग्णांवर वेळेवर उपचार होण्यासाठी आणि त्यांना कोणता त्रास होऊ नये यासाठी अनेक कलाकार मदत करत […]

    Read more

    ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’चीही निर्मिती; पण त्यासाठी उच्च न्यायालयाला उपटावे लागले राज्य सरकारचे कान!

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना काळात लसींचा आणि खासकरून ‘कोवॅक्सिन’ चा तुटवडा असताना त्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात पुण्यानजीकची जागा ‘भारत बायोटेक’ची सहयोगी कंपनी ‘बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेड’ला मंजूरी […]

    Read more

    Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 मे नंतर हा लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढविला […]

    Read more

    ग्रामस्थांचे साथी हात बढाना : लॉकडाऊनमध्ये चक्क तलावाची निर्मिती ; वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव गावाचा प्रेरक उपक्रम

    वृत्तसंस्था वाशिम : लॉकडाऊनमध्ये काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. या वेळेचा चांगला उपयोग करून जलसंधारणाची कामे करता येतात. वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात […]

    Read more

    धक्कादायक!कोरोना लसीचे २ डोस घेऊनही अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण

    मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम तसेच लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे मोहन जोशी यांनी सोशल […]

    Read more

    नांदेडचा टँकर विशाखापट्टनमला पळवला ; अशोक चव्हाणांचा थेट गडकरींना फोन ; गडकरींची तत्काळ मदत

    विशेष प्रतिनिधी नागपूर :  महाराष्ट्रात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने काहीजणांकडून परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होत आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार होतोय. असाच एक प्रकार काँग्रेसचे नेते […]

    Read more

    उद्धव ठाकरेंवर पवारांची नाराजी : एकनाथ शिंदे-संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले असते तर… शरद पवारांची खंत!

    महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड असंतोष आहेच. मात्र, त्यात प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत फाटाफूट अटळ आहे. महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व […]

    Read more