• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 234 of 250

    Vishal Joshi

    आरबीआयकडून केंद्र सरकारला तब्बल 99 हजार कोटींचा मिळाला आधार

    सन 2019-20 या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाने 57 हजार 128 कोटी रुपयांचा सरप्लस केंद्र सरकारकडे सुपूर्त केला होता. यंदा या सरप्लसमध्ये […]

    Read more

    केरळी मु्स्लिम आणि ख्रिश्चनांचे कल्याण आता पी. विजयन यांच्या हाती 

    पाच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पिनाराई विजयन हे केरळच्या इतिहासातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या टर्मची सुरुवात करताना विजयन यांनी […]

    Read more

    लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढवला ; कर्नाटकात सात जूनपर्यंत कायम

    विशेष प्रतिनिधी बेळगाव :  कर्नाटकात लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढविण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी केली. सात जूनपर्यंत लॉकडाऊन लागू झाला आहे. खरे तर लॉकडाऊन […]

    Read more

    साताऱ्यात तीन महिन्यांची घरपट्टी माफ ; कोरोना संकटात बिगर निवासी मिळकतधारकांना दिलासा

    वृत्तसंस्था सातारा : बिगर निवासी मिळकतधारकांची लॉकडाऊनमधील तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी सातारा ही राज्यातील पहिली पालिका […]

    Read more

    कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची मदत ; मध्यप्रदेश सरकारची घोषणा

    वृत्तसंस्था भोपाळ : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे. त्या अंतर्गत एक लाख रुपयांची मदत […]

    Read more

    कोरोनाची चाचणीशिवायच विमानप्रवास; देशांतर्गत १६१९ तर परदेशी ८११ बाधित

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाची चाचणी शिवाय विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा तब्बल 1,619 जणांनी चाचणी न करताच प्रवास केल्याचे उघड झाले आहे. हे […]

    Read more

    कोरोनाच्या संकटात मोदींचे कही पे निगाहे;  कही पे निशाना…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांना प्रत्युत्तरे देताना देशातल्या विविध स्टेक हॉल्डर्सशी थेट बोलत आहेत. हिंदी सिनेगीताच्या भाषेत बोलायचे झाले तर मोदींचे सध्या “कही पे निगाहे […]

    Read more

    अरे बापरे! अर्धा भारत मास्कच वापरत नाही; केंद्र सरकारने दिली धक्कादायक माहिती; जे लावतात त्यांच्याही न्यार्‍या तर्‍हा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र अजूनही देशभरात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. मास्क […]

    Read more

    अमेरिकेच्या नासानेही केले चीनचे कौतुक, झुराँग’ने काढली मंगळाची छायाचित्रे

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : मंगळ ग्रहावर गेल्या आठवड्यात उतरलेल्या चीनच्या झुराँग या बग्गी (रोव्हर)ने प्रथमच काढलेली छायाचित्रे चीनने प्रसिद्ध केली आहेत. ‘झुराँग’ने काढलेल्या मंगळाच्या छायाचित्रांचे […]

    Read more

    हमासचे कंबरडे मोडण्यासाठी इस्राईल पेटले इरेला, हल्ले सुरुच, शस्त्रसंधीला अमेरिकेचा ठाम विरोध

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : इस्राईलने आज सलग १२ व्या दिवशी गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. याममध्ये किमान एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण […]

    Read more

    कोरोनाची वाढ, सततचे संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत विक्रमी वाढ

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे देशांतर्गत विस्थापनाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या दशकभरातील विस्थापित होण्याचे […]

    Read more

    ‘टिकटॉक’चे सीइओ झांग यिमिंग यांचा राजीनामा, अमेरेकिच्या दबावामुळे निर्णयाची चर्चा

    विशेष प्रतिनिधी बीजिंग : जगभरात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकची पालक कंपनी बाइटडान्सचे सह संस्थापक आणि सीइओ झांग यिमिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा […]

    Read more

    तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम

    वृत्तसंस्था पॅरीस : जगातील सर्वांत मोठा हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग झाला आहे. अंटार्क्टिका खंडाच्या रॉनी आइस शेल्फ या भागापासून तुटून बाजूला झालेला हा हिमनग सध्या […]

    Read more

    तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणमधील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यामधील एका २४ वर्षीय युवकाने अनोखा इलेक्ट्रिक मास्क तयार केला आहे. हा मास्क घरातच पोर्टेबल नेब्युलायझर म्हणून काम […]

    Read more

    दिल्लीत १२० वर्षांत प्रथमच मे मध्ये तुफान पाऊस, श्रीनंगरपेक्षा कमी तापमानाची नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तब्ब्ल १२० वर्षात प्रथमच मे महिन्यातील उच्चांकी म्हणजे ११९.३ मिलीमीटर पाउस पडला यामुळे दिल्ली श्रीनगर, धर्मशालेपेक्षाही कमी तापमान […]

    Read more

    एसटीच्या ‘महाकार्गो’ची वेगवान घोडदौड, वर्षभरात 56 कोटींची कमाई ; कोरोनात प्रवासी नसले तरी मालवाहतुकीतून उत्पन्न

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे.परंतु ‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीप्रमाणे एसटीने ‘महाकार्गो ‘च्या माध्यमातून मालाची […]

    Read more

    जन जन की सेवा यहीं मेरी पुजा!जय गुरुदेव! श्री श्री रविशंकर यांची ‘मिशन जिंदगी’ची घोषणा ; सेलिब्रिटींचा सहभाग

    कोरोना पीडितांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार काम . यासह लाखों स्वयंसेवक बजावताय देशभरात सेवा. My service to the people here is my worship! Jai […]

    Read more

    Coronavirus Updates : राज्यात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त, ७३८ रूग्णांचा मृत्यू ; २९ हजार ९११ जण बाधित

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे. गुरुवारी ४७ हजार ३७१ जण बरे झाले, तर […]

    Read more

    जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाचे संकट आणखी किती दिवस सुरु राहील, याचा नेम नाही. पण, अनेक चांगले निर्णय घेऊन सामान्य नागरिकांचे जीवन आनंदी करता येणे […]

    Read more

    होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख

    वृत्तसंस्था मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळानं केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. कोरोनामुळं त्रस्त असलेले लोक उध्वस्त झाले. उरली सुरली […]

    Read more

    नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम

    वृत्तसंस्था नागपूर : कोरोना काळात नागपुरातील सुमारे 150 कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे ज्योतिष रंजीत नाथ हा उपक्रम राबवित आहेत. कोरोना काळात […]

    Read more

    रामभक्त कधीच खोटे बोलत नाही …जय श्री राम!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाला कोरोनाची लागण झाली होती. तर कालच तिचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह […]

    Read more

    कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार ? आणि तिसरी कधी येणार याचे भाकीत शास्त्रज्ञानी केले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जनतेने वागण्याची गरज […]

    Read more

    अपयश मान्य करणे राजकीय नेते, नोकरशहांच्या रक्तातच नाही – उच्च न्यायालयाची खंत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकीय नेते आणि नोकरशहा ही मंडळी त्यांचे अपयश मान्य करणे कठीणच असते, तसे करणे हे त्यांच्या रक्तामध्येच नाही.’’ अशी खंत […]

    Read more

    कोरोना काळात अतिश्रीमंतांच्या संपत्तीत अफाट भर, गरीबांचे खिसे रिकामेच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूंचा प्रसार जसजसा झपाट्याने होत गेला, तसतसा त्याचे आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. परिणामी, जगभरातील मध्यवर्ती […]

    Read more