• Download App
    Vishal Joshi | The Focus India | Page 224 of 250

    Vishal Joshi

    गौतम अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ झाली आहे. Gautam […]

    Read more

    कोरोना लसीवर मोदी सरकार का आकारतंय GST? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच उत्तर

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सध्या लस उत्पादकांनी जाहीर केलेल्या किंमतींच्या आधारे खासगी रुग्णालयांमध्ये लसीची किंमत निश्चित केली आहे.  त्याअंतर्गत कोविशील्डसाठी 780 रुपये, कोवाक्सिनसाठी 1,410 रुपये आणि […]

    Read more

    देशात विरोधी पक्ष प्रबळ असता, तर शेतकऱ्यांना रस्त्यावर का बसायला लागले असते??; राकेश टिकैतांचा ममतांच्या आडून काँग्रेसवर निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाच्या ५०० व्या दिवसानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत जोरात सक्रीय झालेत. काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची […]

    Read more

    वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा; मुलाखती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आज १० जून २०२१ – राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा २२ वा वर्धापन दिन. गेली २२ वर्षे शरद पवार यांच्याकडेच पक्षाचे […]

    Read more

    Young Brigade of Congress ! मिलींद देवरा ; ज्योतिरादित्य सिंधिया-जितिन प्रसादच अनुकरण करणार का? एक ट्विट-भाजप सरकारचं कौतुक; कॉंग्रेससाठी मोठा धक्का

    काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील बडे नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला झटका बसला. मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करून गुजरात सरकारच्या […]

    Read more

    आनंदाची बातमी : कोरोना रुग्ण केवळ १२ तासांत बरे; दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये औषधाचा चांगला प्रभाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगावर कोरोनावर जालीम औषध शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.मात्र २ आठवड्यापूर्वी लॉन्च झालेले औषध उपचारासाठी फायदेशीर आहे. कोरोना संकटात एक दिलासादायक रिपोर्ट […]

    Read more

    राहुल गांधींची कॉंग्रेस कधी सुधारणार?

    मिलिंद देवरा, जितेन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट हे एकेकाळी कॉंग्रेसची युवा ब्रिगेड, भविष्यातील नेतृत्त्व मानले जात होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात त्यांना पक्षात आणि […]

    Read more

    Malad Building Collapse :मालाड दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 जणांपैकी 9 जण एकाच कुटुंबातले

    मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी […]

    Read more

    लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध केली आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात […]

    Read more

    ‘सबका साथ, सबका विकास’ – खरीप पिकांच्या आधारभूत किमती वाढल्या

    यंदा देशात सरासरी पावसाचा अंदाज दिल्याने शेतमालाचे चांगले उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबातील मुठभर शेतकऱ्यांनी चालू केलेल्या आंदोलनाद्वारे मोदी सरकार आधारभूत […]

    Read more

    दोन महिला लष्करी अधिकारी बनणार लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिक ; प्रशिक्षणासाठी निवड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . त्या अंतर्गत लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. […]

    Read more

    मुंबईत पहिल्या पावसाची दाणादाण ; लोकल, बेस्ट ठप्प, पावसाळी कामाचा उडाला बोजवारा

    वृत्तसंस्था मुंबई : पहिल्याच पावसात लोकल वाहतूक बंद पडली. रस्तेही पाण्याखाली गेल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्षांसह सार्वजनिक वाहतूक कोलमडली.त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. हे चित्र राज्याची […]

    Read more

    ‘पावनखिंड’चा थरार लवकरच रसिकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार

    वृत्तसंस्था मुंबई : पावनखिंड या चित्रपटाची वाट कोरोनाने अडवून ठेवली आहे. हा चित्रपट १०जूनला प्रदर्शित होणार होता. पण, चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली […]

    Read more

    जगभरात इंटरनेट सेवा अचानक झाली ठप्प, खासगी कंपनीमुळे फटका बसल्याचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांत मंगळवारी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने खळबळ उडाली. अनेक मोठमोठ्या वेबसाईट ओपन झाल्या नाहीत. त्यावर ‘एरर-503 सर्व्हीस अनअव्हेलेबल’ असा […]

    Read more

    शेतकरी हिताला केंद्र सरकारने नेहमीच प्राधान्य, चर्चा करण्यास केव्हाही तयार

    विशेष प्रतिनिधी ग्वाल्हेर : केंद्र सरकारने आतापर्यंत नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून आताही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकार कृषी कायद्यांव्यतिरिक्त अन्य […]

    Read more

    हिमालयाच्या बर्पाच्छादित पर्वतरांगात मानवाचे पाच हजार वर्षांपासून वास्तव्य

    विशेष प्रतिनिधी मेलबोर्न : पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची डेटिंगची आधुनिक पद्धत वापरून ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मनुष्याने तिबेटच्या पठाराच्या या दुर्गम भागात पाच हजारांहून अधिक वर्षे वास्तव्य केल्याचा दावा […]

    Read more

    दानशूर व्यक्तीच्या एक कोटींच्या मदतीमुळे भारतीयाची मृत्युदंडाच्या शिक्षेतून सुटका

    विशेष प्रतिनिधी अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या बेक्स कृष्णन नावाच्या भारतीय व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. कृष्णन याच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून एका दानशूर […]

    Read more

    राणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला अवघा ब्रिटन करणार सलाम

    वृत्तसंस्था लंडन : पुढील वर्षी जून २०२२ मध्ये ब्रिटनची ९५ वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय कारकीर्दीची ७० वर्षे पूर्ण करत आहे. एवढी प्रदीर्घ कारकीर्द अनुभवणारी पहिली […]

    Read more

    लसीकरणाच्या जोरावर इस्राईल बनला जगातील पहिला कोविडमुक्त देश

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलने हर्ड इम्युनिटी मिळवल्यानंतर देशातील बहुतांश व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे देशात मास्क घालण्याचे बंधन काढून घेण्यात आले. तसेच जगातील पहिला […]

    Read more

    आसाममध्ये शेकडो चहामळ्यांत कोरोनाची एंट्री, मजुरांना मोठ्या प्रमाणात लागण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसाममध्ये ८०० चहामळे असून तेथे लसीकरणाची मोहीम खूपच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे चहामळ्यात कोरोना संसर्ग वाढीचे प्रमाण सुमारे ३०० टक्क्याहून […]

    Read more

    ENTERTAINMENT! यशराज फिल्मसचा लसीकरणासाठी पुढाकार; बॉलिवूडमधील सदस्यांना पुरवणार लस

    बॉलीवुड लसीकरण मोहिमेसाठी आदित्य चोप्रा यांनी पुढाकार घेतला . भव्य वायआरएफ स्टुडिओजमध्ये होणार लसीकरण . विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूडमधील सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी यश राज […]

    Read more

    पन्नास दिवसांत ५३ हजार कोरोना रुग्ण बरे; पुण्यात रुग्णांच्या संख्येमध्ये विक्रमी घट

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मागील 50 दिवसांत शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 52 हजार 847 ने कमी झाली आहे. […]

    Read more

    दिल्लीतल्या सत्तेचा सारीपाट उलगडून दाखविणारा दूवा निखळला; नरसिंह रावांचे विश्वासू सचिव राम खांडेकर यांचे निधन

    विनायक ढेरे नाशिक : दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे विश्वासू सचिवआणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींचे विचक्षण साक्षीदार राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने आज […]

    Read more

    Accident! उत्तर प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात ;१७ जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची तत्काळ मदत जाहीर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बस आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात १७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्याच्या दरम्यान […]

    Read more

    Corona Vaccination : घराजवळ नक्कीच लसीकरण करू ; केंद्र सरकारचे मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करता येणार नाही. मात्र, घराजवळ त्यांचं लसीकरण करणे शक्य आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात […]

    Read more